Lagin Sarai New Song Lyrics | Rukhwat | लगीन सराई
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Lagin Sarai New Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं रुखवत या चित्रपटातील आहे. जो याच महिन्यात रिलीज होत आहे.
सॉंग - लगीन सराई
लिरिक्स - विक्रान्त हिरनाईक
सिंगर - अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर
म्युझिक - गौरव चटी
म्युझिक लेबल - अल्ट्रा म्युझिक मराठी
Lagin Sarai New Song Lyrics | Marathi
ओल्या ओल्या हळदीत न्हाली नवरी...
चांदण्याच्या शालूत आली नवरी....
हे ... दुष्ट काढा ओवाळा मीठ मोहरी
रुपड हे नव तीच आली नवरी...
नवऱ्याची स्वारी दारी थांबली...
झटक्यात धाकधूक वाढली
वरातीत आज धुमशान नाचू दे
लगीनसराई आता लगीनसराई....
लगीनसराई आता लगीनसराई....
लगीनसराई आता लगीनसराई....
लगीनसराई आता लगीनसराई....
गुडघ्याला बाशिंग बांधून नवरा...
नवरीच्या मागे फिरतो भोवरा भोवरा
तिचा जीव कासावीस कावरा बावरा
उतावीळ झाला गोरामोरा चेहरा
भरतीला पिरतीची लाट येवू दे
लगीनसराई आता लगीनसराई....
लगीनसराई आता लगीनसराई....
लगीनसराई आता लगीनसराई....
लगीनसराई आता लगीनसराई....
हा ... नवरीच्या ओठावर नवऱ्याचं नाव हो..
नवऱ्याच्या डोळ्यामध्ये स्वप्नाचा गाव हो ...
अंतरपाटाअडून नजरेची खोडी हो
जंतर मंतर करते पिरमाची गोडी हो
हे हे हे .... साताजन्माची गाठ आज बांधू दे
लगीनसराई आता लगीनसराई...
लगीनसराई आता लगीनसराई...
⚜ ⚜ ⚜ ⚜
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Madanmanjiri Song Lyrics | मदनमंजिरी
- Bride Tujhi Navri Song Lyrics | Sanju Rathod
- लग्नाची आणि हळदीची पारंपारिक गाणी
तर आज या पोस्ट मध्ये आपण Lagin Sarai New Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lirics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment