Header Ads

Laal Gondawali Saadi Song Lyrics | Anna Surwade | लाल गोंडा वाली साडी



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Laal Gondawali Saadi Song Lyrics बघणार आहोत. गाण्याचे लिरिक्स अण्णा सुरवडे यांनी लिहिलेलं आहे.


सॉंग - लाल गोंडा वाली साडी
सिंगर / लिरिक्स / म्युझिक - अण्णा सुरवाडे
म्युझिक लेबल - टी - सिरीज


Laal Gondawali Saadi Song Lyrics | Marathi

मनी रुबाबदार दाढी
जवळचे व बुलेट गाडी
मनी रुबाबदार दाढी
जवळचे व बुलेट गाडी
लागली तुनाच प्रेमानी गोडी

लेसू तुलाच मी व राणी
लाल गोंडा वाली साडी
लेसू तुलाच मी व राणी
लाल गोंडा वाली साडी

देना आज या प्रेमानी कबुली
राहू नको राणी तू भोली भाली
देना आज या प्रेमानी कबुली
राहू नको राणी तू भोली भाली
बोल मनाशी ये थोडी थोडी

लेसू तुलाच मी व राणी
लाल गोंडा वाली साडी
लेसू तुलाच मी व राणी
लाल गोंडा वाली साडी

देना आज मले राणी साथ
लेसू तूना च हात मा हात
देना आज मले राणी साथ
लेसू तूना च हात मा हात
भारी दिखस आपली जोडी

भेटनी मले तू राणी व जीवन मा
ठेवसू मूले मी मनावर या..
भेटनी मले तू राणी व जीवन मा
ठेवसू मूले मी मनावर या..

लेसू तुलाच मी व राणी
लाल गोंडा वाली साडी
लेसू तुलाच मी व राणी
लाल गोंडा वाली साडी

* * * * *


हे पण नक्की वाचा 👇👇👇

तर आज या पोस्ट मध्ये आपण Laal Gondawali Saadi Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics  ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.