Navachi Gojiri Song Lyrics In Marathi | नावाची गोजिरी
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Navachi Gojiri Song Lyrics In Marathi बघणार आहोत. चला तर मग वळूया गीताकडे -
Navachi Gojiri Song Lyrics In Marathi
पहाटच्या या पारी
जात्यावर भारी
आयाबाया येती बलुल्यावरी
गव्हाचं बाजरीचे धान जी
भलगर भारी सारी जी
सोडून ऐका दुनियादारी
गावची गोट लय भारी
आ आ आ....
गावाच गावपण थोडं
ऐका हो आता तुमची बारी..
भाल्याची बायको पळाली
कान्याला जाऊनी मिळाली
हा.. यशाचा बैल आज मेला
कशाची गाय काल ल्याली
जगण्याच्या वेली भवती
गावाची समदी वस्ती
ही सासू संग सून भांडती
सुनंतं फसलं सासरं
असल्या या गावात
माझ्या मी टेचात
नावाची गोजिरी..
गातिया गाणं, झुलतया राणं
माझीया तालावरी...
पाण्याचं गाणं, वाजं जोमानं
ढोल ताशाचा ताल झालं कुणी
लाजलं पान आलया भान
पाखरू भिरभिर भिरतं
हे थांबूनी....
लागलं पाठी ते कशासाठी
नवतीची ज्वार पेलण्या भार
खार झाली लाजूनी...
गावाच्या वेशीवरला
आडोसा कोणी धरला
सजनीसाठी घेऊन हाती
थरथर काळीज आज रं
असल्या या गावात
माझ्या मी टेचात..
नावाची गोजिरी..
गातिया गाणं, झुलतया राण
माझीया तालावरी...
❥ ❥ ❥ ❥ ❥
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण Navachi Gojiri Song Lyrics In Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment