Aik Sajani Marathi Song Lyrics | ऐक सजनी | T - Series
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Aik Sajani Marathi Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - ऐका सजनी
अल्बम - छावा (तो परत आला )
सिंगर - सोनू निगम
लिरिक्स - शांताराम नंदगावकर
म्युझिक - किशोर परशर
म्युझिक लेबल - टी सिरीज
Aik Sajani Marathi Song Lyrics | Marathi
रुस रुसला रुसवा हा
तो तोड सजनी, तू सोड सजनी
प्रीत फुला तू ऐक जरा,
प्रीत फुला तू ऐक जरा,
राग आला करूया गं
थांब थांब सजनी..
हे थांब थांब सजनी
ऐक सजनी..
चवळीची शेंग तुझी काया
प्रेमाची ही आगळीच माया
जाऊ नको दूर अशी राणी
एक आता प्रीती गीत गाया
हे.. चवळीची शेंग तुझी काया
प्रेमाची ही आगळीच माया
जाऊ नको दूर अशी राणी
एक आता प्रीती गीत गाया
तुला मी भेटूनी ग
थोडासा खेटूनी ग
गेलो मोहूनी मी ...
झालो दास मी...
ऐक सजनी हे.. जरा थांब सजनी
ऐक सजनी हे.. जरा थांब सजनी
रुस रुसला रुसवा हा
तो तोड सजनी, तू सोड सजनी
गुलाबाच्या पाकळ्यांची ज्वानी
माझ्यासाठी आली मोहरूनी
मिठी मध्ये ये ना आता राणी
झालं गेलं जा ग विसरूनी
गुलाबाच्या पाकळ्यांची ज्वानी
माझ्यासाठी आली मोहरूनी
मिठी मध्ये ये ना आता राणी
झालं गेलं जा ग विसरूनी
मजला ग रहावे ना
हा दुरावा सहावे ना
ऐक सजनी, जरा थांब सजनी
रुस रुसला रुसवा हा
तो तोड सजनी, तू सोड सजनी
प्रीत फुला तू ऐक जरा,
प्रीत फुला तू ऐक जरा,
राग आला करूया गं
थांब थांब सजनी..
हे थांब थांब सजनी
ऐक सजनी..
* * * *
आज आपण Aik Sajani Marathi Song Lyrics बघितला. अधिक मराठी पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment