Patkan Visarun Gelis Ga Song Lyrics | Kishor Jawale KK | Ashish Shinde
सॉंग - पटकन विसरून गेलीस ग
लिरिक्स - आशिष शिंदे
सिंगर - किशोर जावळे KK
म्युझिक - आशिष शिंदे
म्युझिक लेबल - टी सिरीज
Patkan Visarun Gelis Gs Song Lyrics | Marathi
तू तर नातं तोडून मोकळी झालीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
कुणी वासनेच्या पायी एवढं घसरत नाही
दुश्मन बी एवढ्या लवकर विसरत नाही
कुणी वासनेच्या पायी एवढं घसरत नाही
दुश्मन बी एवढ्या लवकर विसरत नाही
मग सांग कशाला जीवनात आलीस ग
मग सांग कशाला जीवनात आलीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
चुकून चुकून ध्यान सुद्धा तुला येईना ग
त्याच्या प्रेमात भान सुद्धा तुला राहीना ग
चुकून चुकून ध्यान सुद्धा तुला येईना ग
त्याच्या प्रेमात भान सुद्धा तुला राहीना ग
वाटली नव्हती पण तू स्वार्थी निघालीस ग
वाटली नव्हती पण तू स्वार्थी निघालीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
आठवण नको काढू फक्त ओळख तरी ठेव ग
एकेकाळी जीव तुझा मी होतो एकमेव ग
आठवण नको काढू फक्त ओळख तरी ठेव ग
एकेकाळी जीव तुझा मी होतो एकमेव ग
आशिष साठी सुद्धा कायमची तू मेलीस ग
आशिष साठी सुद्धा कायमची तू मेलीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
चुकून उचकी सुद्धा लागत नाही मला
एवढी पटकन विसरून गेलीस ग
* * * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती Song Lyrics
- मला भेटाया येऊ नको Lyrics
- काळीज दगड झालय गं Lyrics
- पाखरा आझाद केलं तुला Lyrics
तर आज या पोस्ट मध्ये आपण Patkan Visarun Gelis Gs Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment