Header Ads

Mala Bhetay Yeu Nako Lyrics | मला भेटाया येऊ नको



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Mala Bhetay Yeu Nako Lyrics बघणार आहोत.

Mala Bhetay Yeu Nako Lyrics | Marathi

मन माझं तोडूनी
काय मिळवलं आज तू...
खऱ्या प्रेमाला डाग लावून
बनलीस धोकेबाज तू..

जे व्हायचं ते झालं,
सारं घडून आज गेलं
जे व्हायचं ते झालं,
सारं घडून आज गेलं

माझा जीव जरी गेला
तरी मला भेटाया येऊ नको
माझा जीव जरी गेला
तरी मला भेटाया येऊ नको

दे वचन देवा मला..
माझं मरण कळोनी तिला
हे देवा...
दे वचन देवा मला
माझं मरण कळोणी तिला
दोन पाखरांच्या देवा पिरमाला...
कधी अर्ध्यात ठेवू नको..
दोन पाखरांच्या देवा पिरमाला...
कधी अर्ध्यात ठेवू नको..

माझा जीव जरी गेला
तरी मला भेटाया येऊ नको
माझा जीव जरी गेला
तरी मला भेटाया येऊ नको

तुझा निरोप घेतो जरी
खोटं हसू या चेहऱ्यावरी
तुझा निरोप घेतो जरी
खोटं हसू या चेहऱ्यावरी
या वेड्याला तू विसरून जा
जीत अजिबात राहू नको

माझा जीव जरी गेला
तरी मला भेटाया येऊ नको
माझा जीव जरी गेला
तरी मला भेटाया येऊ नको

जीव जाता तुला निरोप कळंल..
देह प्रेमात कुलदीप जळंल...
सागर, सचिन, ऋतिक
तळमळून बोलेल
धोका असा कुणा देऊ नको
सागर, सचिन, ऋतिक
तळमळून बोलेल
धोका असा कुणा देऊ नको

माझा जीव जरी गेला
तरी मला भेटाया येऊ नको
माझा जीव जरी गेला
तरी मला भेटाया येऊ नको

☣ ☣ ☣ ☣




हे पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Mala Bhetay Yeu Nako Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.