मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती Song Lyrics | मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती गं
सॉंग - मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती
लिरिक्स - आशिष शिंदे
सिंगर - किशोर जावळे
म्युझिक - दीपक गायकवाड
मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती Song Lyrics
तुलाच लय होती प्रेम करायची मस्ती गं.. (*2)
मग सांग आता कशाला तू रुसती ग
मी तोडतो ऊस तो बांध मोळी नुसती ग..
मग सांग आता कशाला तू रुसती ग
मी तोडतो ऊस तो बांध मोळी नुसती ग..
हौस होती तुला माझ्या घरची व्हायची सून
मग सांग कशाला म्हणते आता लागतया ऊन
हौस होती तुला माझ्या घरची व्हायची सून
मग सांग कशाला म्हणते आता लागतया ऊन
सदाकदा काम सोडून सावलीत जाऊन बसतीग
सदाकदा काम सोडून सावलीत जाऊन बसतीग
अन सांग आता कशाला तू रुसती ग
मी तोडतो ऊस तो बांध मोळी नुसती ग
अन सांग आता कशाला तू रुसती ग
मी तोडतो ऊस तो बांध मोळी नुसती ग
तुझ्यामुळेच ऊस तोडायची धरावी लागली वाट
अन् तू तर म्हणते मोळ्या वाहून दुखती माझी पाठ
तुझ्यामुळेच ऊस तोडायची धरावी लागली वाट
अन् तू तर म्हणते मोळ्या वाहून दुखती माझी पाठ
घाम नाही आला तरी बळच तोंड पुसती ग
घाम नाही आला तरी बळच तोंड पुसती ग
मग सांग आता कशाला तू रुसती ग
मी तोडतो ऊस तो बांध मोळी नुसती ग
मग सांग आता कशाला तू रुसती ग
मी तोडतो ऊस तो बांध मोळी नुसती ग
लगीन करायला लावलं तूच घाई करू करून
आता बांधायला मोळ्या तू बी माग नको सरू ग
लगीन करायला लावलं तूच घाई करू करून
आता बांधायला मोळ्या तू बी माग नको सरू ग
लग्नासाठी आशिषला तू केली जबरदस्ती ग
लग्नासाठी आशिषला तू केली जबरदस्ती ग
आता बळीच कशाला तू सांग हसती ग
मी सोडतो ऊस तो बांध मोळी नुसती ग
बळीच कशाला तू सांग हसती ग
मी तोडतोस तू मोळी नुसती ग
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
या पोस्टमध्ये आपण मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!
Post a Comment