कृपाळू हा पंढरीनाथ अभंग Lyrics | Krupalu Ha Pandharinath
नमस्कार या पोस्टमध्ये आपण कृपाळू हा पंढरीनाथ अभंग Lyrics बघणार आहोत.
कृपाळू हा पंढरीनाथ अभंग Lyrics | Marathi
कृपाळू हा पंढरीनाथ
वडिलांचे दैवत | माझ्या वडिलांचे दैवत |
माझ्या वडिलांचे दैवत || धृ ||
पंढरीसी जावू चला
भेटू रखुमाई विठ्ठला || १ ||
पुंडलिके बरवे केले
कैसे भक्तीने गोविले || २ ||
एका जनार्दनी नीट
पायी जडलीसे विट || ३ ||
* * * * *
कृपाळू हा पंढरीनाथ अभंग Lyrics | English
Krupaalu Haa Pandharinaath |
Vadilanche Daivat | Maajhyaa Vadilaanche Daivat |
Maajhyaa Vadilaanche Daivat || Dhru ||
Pandharisi Jaavu Chalaa |
Bhetu RakhuMaai Vithhalaa || 1 ||
Pundalike Barave Kele |
Kaise Bhaktine Govile || 2 ||
Ekaa Janaardani Nit |
Paayi Jadilase Veet || 3 ||
* * * * *
खालील गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇👇
- जगी ऐसा बाप व्हावा Lyrics
- धन्य देवा तुझी करणी नारळात पाणी अभंग
- देव माझा मी देवाचा अभंग
- येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम
- सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती अभंग
तर आज आपण कृपाळू हा पंढरीनाथ अभंग Lyrics बघितले. अधिक भक्तीसंबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment