देव माझा मी देवाचा अभंग | Dev Majha Mi Devacha Abhang Lyrics
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण देव माझा मी देवाचा अभंग बघणार आहोत.
देव माझा मी देवाचा अभंग | Marathi
देव माझा मी देवाचा |
सत्य हीच माझी वाचा || धृ ||
देव देवाचे राऊळ |
आत बाहेर निर्मळ || १ ||
देव पाहायला गेले |
तेथे देवकी होऊनी आले || २ ||
तुका म्हणे धन्य झालो|
आज विठ्ठल भेटलो || ३ ||
* * * * *
देव माझा मी देवाचा अभंग | English
Dev Maajhaa Me Devaachaa |
Satya Hich Maajhi Vaachaa || Dhru ||
Dev Devaache Raaul |
Aat Baaber Nirmal || 1 ||
Dev Paahaayalaa Gele |
Tethe Devaki Houni Aale || 2 ||
Tulaa Mhane Dhanya Jhaalo |
Aaj Vithhal Bhetalo || 3 ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- देव नटला नानापरी अभंग
- संताने सरिता मराठी अभंग Lyrics
- विठ्ठला वारकरी आलाय भेटीला Lyrics
- तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी अभंग
तर आज या पोस्टमध्ये आपण देव माझा मी देवाचा अभंग बघितला.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment