हरी तुझी ऐसी कैसी ही खोड गवळण Lyrics | Hari Tujhi Esi Kaisi Hee Khod
नमस्कार या पोस्टमध्ये आपण हरी तुझी ऐसी कैसी ही खोड गवळण Lyrics बघणार आहोत.
कृष्णाच्या गवळणी lyrics
खालील गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण हरी तुझी ऐसी कैसी ही खोड गवळण Lyrics बघितले. अधिक भक्तीसंबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏🙏
हरी तुझी ऐसी कैसी ही खोड गवळण Lyrics | Mararthi
हरी तुझी ऐसी कैसी ही खोड ॥ धृ ॥
घेऊनी चिमुटे मुळसी पळसी ।
गोपी तुज म्हणती हा दोड ॥ १॥
सोडूनी वासरे गाईसी पाजिसी ।
यात तुज काय मिळती जोड ॥२॥
आडवा होउनी गोपीसी धरिसी ।
चुंबितां वदन मज म्हणसी सोड ॥३॥
अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी ।
हरी तुझी ऐसी कैशी ही खोड ॥४॥
* * * * * *
हरी तुझी ऐसी कैसी ही खोड गवळण Lyrics | English
Hari Tujhi Esi Kaisi Hee Khod || Dhru ||
Gheuni Chimate Mulasi Palasi |
Gopi Tuj Mhanti Haa Doud || 1 ||
Soduni Vaasare Gaayisi Paajisi |
Yaat Tuj Kaay Mialti Jod || 2 ||
Aadavaa Houni Gopisi Dharisi |
Chumbitaa Vadan Maj Mhanasi Sod || 3 ||
Ashaa Yaa Cheshtaa Naamyaasi Karisi |
Hari Tujhi Esi Kaisi Hee Khod || 4 ||
* * * * * *
खालील गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇
- नको मारु खडा रे नंदलाला गवळण
- जाऊदे घट भरण्या यमुनेला गवळण
- राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग गवळण
- बघता बघता राधे तुला कसतरी होतय मला गवळण
तर आज आपण हरी तुझी ऐसी कैसी ही खोड गवळण Lyrics बघितले. अधिक भक्तीसंबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏🙏
Post a Comment