Header Ads

राधे तुला बोलावितो वनमाळी गवळण Lyrics | Radhe Tula Bolvito Vanmali



नमस्कार या पोस्टमध्ये आपण राधे तुला बोलावितो वनमाळी गवळण Lyrics बघणार आहोत.

राधे तुला बोलावितो वनमाळी गवळण Lyrics | Marathi

वनमाळी वनमाळी वनमाळी
राधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||

वेणी फुलाची जाई जुईची,
वर मोत्याची माळ || १ ||

साडी जरीची चोळी बुटयाची,
नेसुनी चंद्रावर || २ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
भक्ती माझी भोळी || ३ ||

* * * * *

कृष्णाच्या गवळणी lyrics


राधे तुला बोलावितो वनमाळी गवळण Lyrics | English

Vanmaali Vanmaali Vanmaali,
Radhe Tula Bolavito Vanmaali || Dhru ||

Veni Fulaachi Jaai Juichi ,
Var Motyaachi Maal || 1 ||

Saadi Jarichi Choli Buttyaachi ,
Nesuni Chandraavar || 2 ||

Ekaa Janaaardani Purn Krupene ,
Bhakti Maajhi Bholi || 3 ||

* * * * *



खालील गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज आपण राधे तुला बोलावितो वनमाळी गवळण Lyrics बघितले. अधिक भक्तीसंबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.