Header Ads

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना Lyrics | Amhi Bi Ghadlo Tumhi Bi Ghadana



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना Lyrics बघणार आहोत.

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना Lyrics | Marathi

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना || ध्रु ||

चंदनाच्या संगे बोरी बी घडल्या |
बोरी बी घडल्या चंदनमय झाल्या || 1 ||

सागराच्या संगे नदी बी घडली |
नदी बी घडली सागरमय झाली || 2 ||

परिसाच्या संगे लोहे बी घडले |
लोहे बी घडले सुवर्णमय झाले || 3 ||

विठ्ठलाच्या संगे तुका बि घडला |
तुका बी घडला विठ्ठलमय झाला || 4 ||

* * * * *



हे पण वाचा 👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये आपण आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.