तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा Lyrics | Tujhe Rup Pahata Deva Abhang
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा Lyrics बघणार आहोत.
तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा Lyrics | Marathi
तुझे रूप पाहता देवा
सुख झाले माझ्या जीवा || धृ ||
हे तो वाचे बोळवेना
काय सांगू नारायणा || १ ||
जन्मो जन्मीचे सुकृत
तुझे वाई रमे चित्त || २ ||
जरी योगाचा अभ्यास
तेव्हा तुझा निजध्यास || ३ ||
तुका म्हणे भक्त
गोड गाऊ हरीचे गीत || ४ ||
* * * * *
तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा Lyrics | English
Tujhe Rup Paahataa Devaa
Sukh Jhaale Maajhyaa Jeevaa || Dhru ||
He to Vaache Bovlenaa
Kaay Saangu Naaraayanaa || 1 ||
JanmoJanmiche Sukrut
Tujhe Vaai Rame Chitta || 2 ||
Jari Yogaachaa Abhyaas
Tevhaa Tujhaa Nijdhyaas || 3 ||
Tukaa Mhane Bhakt
God Gaau Hariche Geet || 4 ||
* * * * *
हे पण वाचा 👇👇👇
- छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics
- पंढरीच्या लोका किती मारू हाका अभंग
- देव माझा मी देवाचा अभंग
- पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे अभंग
तर आज या पोस्ट मध्ये आपण तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment