छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics | Chand Nahi Namacha Abhang Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics बघणार आहोत.
छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics | Marathi
छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा || धृ ||
अभिमान नको करू| गर्वाने नको बोलू |
तू मार्ग धर ज्ञानाचा |हा देह काय कामाचा || १ ||
गणगोत पैशाचे |कुणी नाही कुणाचे ||
हा मोह काय कामाचा | तू ध्यास धर भजनाचा || २ ||
ज्याने तुला जन्म दिला | विसरू नको त्याला ||
तू ध्यास धर सद्गुरु चा | मोक्ष फिटेल जिवनाचा || ३ ||
* * * * *
छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics | English
Chand Nahi Namacha,
Haa Deh Kay Kamacha || Dhru ||
Abhiman Nako Karu |
Garvane Nako Bolu ||
Tu Marg Dhar Dnanacha |
Haa Deh Kay Kamacha || 1 ||
Gangot Paishache |
Kuni Nahi Kunache ||
Ha Moh Kay Kamacha |
Tu Dhyas Dhar Bhajnacha || 2 ||
Jyane Tula Janm DIla |
Visru Nako Tyala ||
Tu Dhyas Dhar adgurucha |
Moksha Fitel Jivancha || 3 ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- हरि गुण गाऊ चला अभंग
- पंढरीच्या लोका किती मारू हाका अभंग
- नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव
- गुरु चरणी ठेविता भाव अभंग Lyrics
या पोस्टमध्ये आपण छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment