गुरु चरणी ठेविता भाव अभंग Lyrics | Guru Charani Thevita Bhav Abhang Lyrics
नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण गुरु चरणी ठेविता भाव अभंग Lyrics बघणार आहोत.
गुरु चरणी ठेविता भाव अभंग Lyrics | Marathi
गुरु चरणी ठेविता भाव |
आपोआप भेटे देव || १ ||
म्हणूनी गुरुसी भजावे |
रूप ध्यानाशी आणावे || २ ||
गुरु म्हणजे आहे काशी |
सारी तीर्थे पायापाशी || ३ ||
तुका म्हणे ऐसा गुरू |
त्याचे चरण हृदयी धरू || ४ ||
* * * * *
गुरु चरणी ठेविता भाव अभंग Lyrics | English
Guru Charani Thevitaa Bhaav |
AapoAap Bhete Dev || 1 ||
Mhanuni Gurusi Bhajaave |
Rup Dhyaanaashi Aanaave || 2 ||
Guru Mhanje Aahe Kaashi |
Saari Tirthe Paayaapaashi || 3 ||
Tulaa Mhane Esaa Guru
Tyaache Charan Hrudayaashi Dharu || 4 ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- काळ आला जीव गेला देह राहिला अभंग Lyrics
- विठ्ठल पंतांचे भाग्य थोर अभंग
- शुद्ध नाही तुझी भावना अभंग Lyrics
- संत तुकाराम महाराजांचे अभंग
तर आज या पोस्टमध्ये आपण गुरु चरणी ठेविता भाव अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment