Header Ads

Naulakha Haar Song Lyrics Marathi | Prashant Nakti | नौलखा हार



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण Naulakha Haar Song Lyrics Marathi बघणार आहोत.


सॉंग - नौलखा हार
लिरिक्स / म्युझिक - प्रशांत नक्ती
सिंगर - आशिष कुलकर्णी, सोनाली सोनावणे
म्युझिक ऑन - प्रशांत नक्ती ऑफिशियल

Naulakha Haar Song Lyrics | Marathi

चंद्र हा कशाला, कशाला हे तारे
तुझ्यासाठी राणी सारी galaxy मी अणिन
दिला मध्ये spark झाला पाहून तुला ग
तुझ्या साऱ्या स्वप्नांची destiny मी होईन
तू स्वप्न पहा ना, मी पूरी ते करीन
तुझे cute बोलणे मी ऐकत राहीन
काळा टिका लावून राणी
दुष्ट काढीन ग तुझी मी

हे.. गळ्यामध्ये नौलाखा हार
हे राणी तुला साडी चोळी आणतो मी
राणी तुला साडी चोळी आणतो मी
गळ्यामध्ये नौलाखा हार
हे राणी तुला साडी चोळी आणतो मी
राणी तुला साडी चोळी आणतो मी

मस्कारा डोळ्यांना, बिंदी माथ्याला
केस तिचे मखमली दिसते कमाल ती
नखरेली चाल तिची जलवा है smile
आता तिची तुफानी आहे बवाल ती
Heaven मधून काळजात थेट
Entry घेतलीस..
Og beauty पाहून तुझी,
दिल करतो शायरी,
हातामध्ये हात घेऊन
लगीन करून नेईन तुला मी

गळ्यामध्ये नौलाखा हार
हे राणी तुला साडी चोळी आणतो मी
राणी तुला साडी चोळी आणतो मी
गळ्यामध्ये नौलाखा हार
हे राणी तुला साडी चोळी आणतो मी
राणी तुला साडी चोळी आणतो मी


रॅप ( अप्सरा मोहिनी, रंभा तू चांदणी, मराठी पोरगी तू, Just Like A शेरनी, Love तुला करीन मी, Till I die अगं माझे बाय, Don't Be So Shy, Be My Forever घाबरतेस काय )

कराया चहापाणी माझ्या घरी तू येशील काय ?
आई-बाबांना तू सांग ना impress करशील काय ?
देवासमोर सोन्याचं डोरलं,
माझ्या गळ्यात तू बांधशील काय ?
वाजत गाजत वरात मिरवत
तुझ्या घराला नेशील काय ?

गळ्यामध्ये नौलाखा हार
हे राजा तुला साडी चोळी आणतो मी
राणी तुला साडी चोळी आणतो मी
गळ्यामध्ये नौलाखा हार
हे राजा तुला साडी चोळी आणतो मी
राणी तुला साडी चोळी आणतो मी

* * * * * *



हे गाणे पण जरूर बघा 👇👇👇



तर आज या पोस्ट मध्ये आपण Naulakha Haar Song Lyrics Marathi बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.