Header Ads

शिव मल्हारी जेजुरीच्या खंडेराया 2.0 | Shiv Malhari Jejurichya Khanderaya



नमस्कार या पोस्टमध्ये आपण शिव मल्हारी जेजुरीच्या खंडेराया 2.0 बघणार आहोत. रोहित राऊत यांनी गाणं गायलेलं आहे.


सॉंग - शिव मल्हारी
लिरिक्स - कृतार्थ काळे, नवनाथ भानवसे
सिंगर - रोहित राऊत
म्युझिक - मोहित कुलकर्णी
म्युझिक लेबल - सारेगामा मराठी


शिव मल्हारी जेजुरीच्या खंडेराया 2.0 | Marathi

(जेजुरी सम पुण्यक्षेत्र नाही या धरणेवरी
अन तिथे नांदतो सदानंद हा उंच डोंगरी
गडावरी )

येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार मल्हार मल्हार मल्हार मल्हार
मल्हार मल्हार मल्हार मल्हार

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
हे बाईच्या तू गणराया जागराला या या
अहो परसडीच्या खैरी देवा जागराला या या

शिवाचा अवतार भारी,
दूर करी दुखे सारी
हे शिवाचा अवतार भारी,
दूर करी दुखे सारी
वेदना कुणाला सांगू ?
आलोया तुझ्याच दारी
जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
जेजुरीच्या खंडेराया जागराला या या

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
जय मल्हार मल्हार मल्हार मल्हार मल्हार
मल्हार मल्हार मल्हार मल्हार

सोन्याची जेजुरी सोडून,
देव गेला बानुला भूलून
कुलदैवता फुल महान
तरी भंडारा तो उधळून
पाच पायऱ्या त्या उचलून
देवा दर्शन घेतो जोडीनं
जय मल्हार..

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या
जय मल्हार...

* * * * *



खालील गाणे पण नक्की बघा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण शिव मल्हारी जेजुरीच्या खंडेराया 2.0 बघितले.

ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.