Khanderayachya Lagnala Lyrics | खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली लिरिक्स
Khanderayachya Lagnala Lyrics | Marathi
खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली ....(*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली .....(*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली (*2)
खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली ...(*2)
नवरी नटली काळ बाई सुपारी फुटली ... (*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली (*2)
खंडेरायाच्या लग्नाला ग आले वर्हाडी कोण कोण
आले वर्हाडी कोण कोण ..(*2)
संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन
आले गणपती गजानन ...(*2)
संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन
आले गणपती गजानन ...(*2)
त्या साखरपुड्याची आज बाई साखर वाटली ....(*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली ...(*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली ...(*2)
खंडेरायाच्या लग्नाला आले वर्हाडी कोण कोण
आले वर्हाडी कोण कोण ...(*2)
संग सरस्वती घेऊन आले शंकर भगवान
आले शंकर भगवान ...(*2)
संग सरस्वती घेऊन आले शंकर भगवान
आले शंकर भगवान ...(*2)
तेहतीस कोटी देवाची तिथं गर्दी दाटली ...(*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली (*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली (*2)
खंडेरायाच्या लग्नाला ग आले वर्हाडी कोण कोण
आले वर्हाडी कोण कोण ...(*2)
खंडेरायाच्या लग्नाला आले वर्हाडी कोण कोण
आले वर्हाडी कोण कोण ...(*2)
संग लक्ष्मी ला घेऊन आले विष्णू नारायण
आले विष्णू नारायण ...(*2)
संग लक्ष्मी ला घेऊन आले विष्णू नारायण
आले विष्णू नारायण ...(*2)
या जेजुर गडावर दीवटी दीपमाळ पेटली ....(*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली (*2)
खंडेरायाच्या लग्नाला ग आले वर्हाडी कोण कोण
आले वर्हाडी कोण कोण ...( *2)
खंडेरायाच्या लग्नाला ग आले वर्हाडी कोण कोण
आले वर्हाडी कोण कोण ...( *2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली (*2)
खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली ...(*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली (*2)
नवरी नटली काल बाई सुपारी फुटली (*2)
- मल्हारी पिवळा झाला हळद लागली
- धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान
- नाथ माझा काळभैरी
- धनगराच्या बानु बाईला नांदु मी देणार नाही
- खंडोबाची गाणी Lyrics
तर आपण या पोस्ट मध्ये आपण Khanderayachya Lagnala Lyrics बघितले . अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट दया .
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खुप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment