मल्हारी पिवळा झाला हळद लागली Lyrics | Malhari Pivala Jhala Halad Lagali
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मल्हारी पिवळा झाला हळद लागली Lyrics बघणार आहोत.
सॉन्ग - मल्हारी पिवळा झाला हळद लागली
लिरिक्स - दीपक कुमार
सिंगर - विजय सरतापे
म्युझिक - सोनू अजमेरी
मल्हारी पिवळा झाला हळद लागली Lyrics
शिव मल्हारी पिवळा झाला..
हळद लागली..
हळद लागली बानाई तुला
खंडोबा नवरा झाला हळद लागली
हळद लागली बानाई तुला..
मल्हारी पिवळा झाला..
हळद लागली हळद
लागली बानाई तुला..|| धृ ||
पहिलं पत्र गणपतीला
गणपतीच्या शारदाला
हे मल्हारी पिवळा झाला
हळद लागली बानाई तुला.. || १ ||
दुसरे पत्र शंकराला
शंकराच्या पार्वतीला
हे मल्हारी पिवळा झाला
हळद लागली बानाई तुला.. || २ ||
तिसरं पत्र भैरोबाला
भैरोबाच्या जोगेश्वरीला
हे मल्हारी पिवळा झाला
हळद लागली बानाई तुला.. || ३ ||
चौथ पत्र चंद्रोबाला
चंद्रभाच्या चांदणीला
हे मल्हारी पिवळा झाला
हळद लागली बानाई तुला.. || ४ ||
पाचवा पत्र पांडवाला
पांडवांच्या द्रौपदीला
हे मल्हारी पिवळा झाला
हळद लागली बानाई तुला.. || ५ ||
सहाव पत्र विठोबाला
विठोबाच्या रुक्मिणीला
हे मल्हारी पिवळा झाला
हळद लागली बानाई तुला.. || ६ ||
शिव मल्हारी पिवळा झाला..
हळद लागली..
हळद लागली बानाई तुला
खंडोबा नवरा झाला हळद लागली
हळद लागली बानाई तुला..
मल्हारी पिवळा झाला..
हळद लागली हळद
लागली बानाई तुला..||
* * * * * *
हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇
- धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान
- नाथ माझा काळभैरी Song Lyrics
- धनगराच्या बानु बाईला नांदु मी देणार नाही
- खंडोबाची गाणी Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण मल्हारी पिवळा झाला हळद लागली Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment