नाथ माझा काळभैरी Song Lyrics | Nath Majha Kalbhairi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण नाथ माझा काळभैरी Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - नाथ माझा काळभैरी अवतार शिवाचा
लिरिक्स - म्युझिक बाळू शिंदे
सिंगर - विजय सरतापे, शकुंतला जाधव, राहुल शिंदे
नाथ माझा काळभैरी Song Lyrics | Marathi
नाथ माझा काळभैरी अवतार शिवाचा
अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा... (*२)
अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा... (*२)
नाथ करसुंडीचा त्याची घोड्यावरी स्वारी
घोड्यावरी स्वारी त्यांना गाठली सोनारी ... (*२)
काळभैरवाला आवडे बेलाच रं पान
बेलाच रं पान भाळी गुलालाच लेन... (*२)
सत्व घेत नाही नाथ भक्तांच्या भक्तीचा.. (*२)
भक्तांच्या भक्तीचा मार्ग दावतो मुक्तीचा..(*२)
आदिमाया जोगेश्वरी भैरवाची कांता.. (*२)
भैरवाची कांता मिटवी भक्तांची ती चिंता.. (*२)
सोनारीच्या नाथाचा सावळा सावळा रंग
जोगेश्वरीचा भरला मोती आणि भांग
* * * * * *
ही भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇
- देव मल्हारी Song Lyrics Marathi
- काय सांगू देवा तुला Lyrics
- शिव मल्हारी जेजुरीच्या खंडेराया 2.0
- धनगराच्या बानु बाईला नांदु मी देणार नाही Lyrics
- खंडोबाची गाणी Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण नाथ माझा काळभैरी Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
Post a Comment