Header Ads

विठ्ठल नामाची शाळा भरली Lyrics | Vithal Namachi Shala Bharali

 

नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठल नामाची शाळा भरली Lyrics बघणार आहोत.

विठ्ठल नामाची शाळा भरली Lyrics | Marathi

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग
गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग

नाम गजरात होऊ दंग
नाम गजरात होऊ दंग
पोथी पाण्यात कशी तरली
पोथी पाण्यात कशी तरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी

कधी घडेल पंढरीची वारी
कधी घडेल पंढरीची वारी
एक अशा मनात उरली
एक अशा मनात उरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
टाळ चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचू यारे
टाळ चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचू यारे

खेळ वाणीचा बघती सारे
खेळ वाणीचा बघती सारे
भक्ती पुढे हि शक्ती हरली
भक्ती पुढे हि शक्ती हरली

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली

* * * * * 



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण विठ्ठल नामाची शाळा भरली Lyrics बघितले. पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.