Header Ads

कशाला जाता दूर आपल्या घरीच पंढरपूर Lyrics | Kashala Jata Dur Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कशाला जाता दूर आपल्या घरीच पंढरपूर Lyrics बघणार आहोत.

कशाला जाता दूर आपल्या घरीच पंढरपूर Lyrics | Marathi

खरंच हाय हो खरं
देव देहाचे मंदिर
कशाला जाता दूर
न आपल्या घरीच पंढरपूर || धृ ||

आईबाप घेऊन खांद्यावरी
पुंडलिक यात्रा करी
वेळ राहिला थोडाफार
कशाला जाता दूर ... || १ ||

आईबाप घेऊन खांद्यावरी
श्रावण बाळ पाठीवरी
वेळ राहिला थोडाफार
कशाला जाता दूर ... || २ ||

धनी म्हणे देवा
ऐका माझी करा सेवा
वेळ राहिला थोडाफार
कशाला जाता दूर ... || ३ ||

खरंच हाय हो खरं
देव देहाचे मंदिर
कशाला जाता दूर
न आपल्या घरीच पंढरपूर || धृ ||

* * * * *




हे पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण कशाला जाता दूर आपल्या घरीच पंढरपूर Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.