Header Ads

जरा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा Lyrics In Marathi



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण जरा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा Lyrics In Marathi बघणार आहोत.

जरा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा Lyrics In Marathi

अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा || धृ ||

नाही केली तुझी सेवा
दुःख वाटे माझ्या जीवा
हा हा पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा
अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा || १ ||

नाही केले तुझे ध्यान
दुखी झाले माझे मन
हा हा पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा
अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा || २ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला
जनी दासी पायापासी
हा हा पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा
अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा
नदी भरली चंद्रभागा || ३ ||

✜  ✜  ✜



हे पण नक्की वाचा  👇👇👇




तर आज आपण जरा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा Lyrics In Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.