ILU ILU Marathi Song Lyrics | Aarya Ambekar | इलू इलू 1998
नमस्कार या पोस्टमध्ये आपण ILU ILU Marathi Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं इलू इलू (1998) या येणाऱ्या नवीन मराठी चित्रपटातील आहे. आर्या आंबेकर यांनी हे गाणं गायलेलं आहे.
सॉंग - इलू इलू
मूवी - इलू इलू (1998)
लिरिक्स - प्रशांत मदपूवर
सिंगर - आर्या आंबेकर
म्युझिक - रोहित नागभीडे
ILU ILU Marathi Song Lyrics
| Marathi
कधी कुठे ना कळे
गुंतले मनाचे धागे
जिथे जिथे तू दिसे
राहशील जिथे तुझ्या मी मागे
जादू झाली, भान हरपले
क्षणही सारे गंधित झाले
बघता बघता अवचित घडले
जुळल्यानंतर प्रेम बहरले
हळूहळु तुझं माझं झालं सुरू
इलू इलू... इलू इलू... इलू इलू इलू ..
इलू इलू... इलू इलू... इलू इलू इलू ..
इलू इलू .. इलू इलू...
ला... लालाला... ला ला .. ला
हे... हे हे ... हे हे.....
तुझे असे पाहणे
पाहताना हासणे
तुझे असे पाहणे
पाहताना हासणे
आरशामध्ये रोज भेटणे
गुज सांगणे.. ओढ लावणे
सवे तुझ्या राहणे
सुगंधात वाहणे
चांदण्या मध्ये दंग राहणे
धुंद वागणे रात जागणे
रात जागणे धुंद वागणे
हळूहळू तुझा माझं झालं सुरू
इलू इलू... इलू इलू... इलू इलू इलू ..
इलू इलू .. इलू इलू...
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण ILU ILU Marathi Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
Post a Comment