Header Ads

देव मल्हारी Song Lyrics Marathi | Dev Malhari Song

नमस्कार या पोस्टमध्ये आपण देव मल्हारी Song Lyrics Marathi बघणार आहोत.

सॉंग - देव मल्हारी
लिरिक्स - प्रीत बेंद्रे, विघ्नेश तेले, विनोद कोळी
सिंगर - प्रीत बेंद्रे
म्युझिक - प्रीत बेंद्रे

देव मल्हारी Song Lyrics Marathi

देव मार्तंड देव मल्हारी
तूच कुलदैवत माझा खंडोबा
देव मार्तंड देव मल्हारी
तूच कुलदैवत माझा खंडोबा

सोन्याची तुझी जेजुरी,देवा मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी,देवा मल्हारी तू राजा

तुझ्याविना आसरा ना सहारा
हारलं जगणं दुखाच्या धारा
आनंदी जीवन सुखाच्या वाटा
तूच दाखव राया...

शिव शंभूचा अवतार देवा तूच मल्हार
भैरवनाथाचा अवतार देवा तूच मल्हार
उधळी तो देवा भंडार करूनी तुझा जागर
वाजवितो देवा संबळ मांडुनी तुझा गोंधळ

शिव शंभूचा अवतार देवा तूच मल्हार
भैरवनाथाचा अवतार देवा तूच मल्हार
उधळी तो देवा भंडार करूनी तुझा जागर
वाजवितो देवा संबळ मांडुनी तुझा गोंधळ

ठेवलं बानाई पहिल्या पायरीला
घेऊ माणसा दैवी शक्तीला
वद करुनी मनी मल्लाचा
जाऊन बैसला जेजुरी गडाला

माझा राया खंडेराया
माझा राजा खंडेराया

सोन्याची तुझी जेजुरी,देवा मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी,देवा मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी,देवा मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी,देवा मल्हारी तू राजा

* * * * *

हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇👇

आज या पोस्टमध्ये आपण देव मल्हारी Song Lyrics Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.