Header Ads

या पंढरीचे सुख अभंग Lyrics | Ya Pandhariche Sukh Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण या पंढरीचे सुख अभंग Lyrics बघणार आहोत.


या पंढरीचे सुख अभंग Lyrics |Marathi

या पंढरीचे सुख पाहता डोळा |
उभा तो जिव्हाळा योगीयांचा ||

म्हणोनीया मन वेधले चरणी |
आणिक त्यामुनी बुडी दिली ||

जनार्दनाचा एका धावे लोटांगणी |
करी ओवाळणी शरीराची ||

* * * * *



या पंढरीचे सुख अभंग Lyrics |English

Yaa Pandhariche Sukh Paahataa Dolaa |

Ubhaa To Jivhaalaa Yogiyaachaa ||
Mhanoniyaa Man Vedhale Charani |
Aanik Tyaamuni Budi Dili ||

Janaardanaachaa Ekaa Dhaave Lotaangani |
Kari Ovaalani Shariraachi ||

* * * * *




तर आज या पोस्टमध्ये आपण या पंढरीचे सुख अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.