Header Ads

Ata Thambaycha Naay Song Lyrics | आता थांबायचं नाय



नमस्कार आज या पोस्ट मध्ये आपण Ata Thambaycha Naay Song Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे तर ओंकारस्वरूप यांनी गाण्याला म्युझिक दिलेल आहे. चला तर मग बघूया भुंगा फाइट या गाण्याचे बोल -


मूवी - आता थांबायचं नाय (2025)
लिरिक्स - मनोज यादव
सिंगर - अजय गोगावले, आनंदी जोशी
म्युझिक - गुलराज सिंग


Ata Thambaycha Naay Song Lyrics

हात तुझा घे हाती
तूच तुझा रे साथी
पायात तू, बांधून घे, क्षण सारे

टाक काळावर माती
नशीब कोरुन हाती,
पाऊल घे, जिंकायचे, रण सारे

काळ्या नभाचा, तू ध्रुवतारा
पिऊन घे रे अंधार सारा,
उठ रे, चल रे, उड रे, झेप घे
एकवटूनी बळ सारे

वाट वाहू दे, दाही दिशा, 
आता थांबायचं नाय
लढत जा रं, लढत जा, 
आता थांबायचं नाय

तोडून, भीतीची, बंधनं तू.. घे धाव,
आज तू ग, मायेनी कुशीत, स्वप्नांना उरी घे,
पाखरा रे..चल, झेप तू घे, जिद्दीची..

आन सारं, उचलूनी आसमानं, घेऊन ये घरी रे,
तुझीचं बोली, तुझीचं गाथा,
तुझ्या यशाचा, तूच विधाता
उठ रे, चल रे, उड रे, झेप घे
कर निश्चय भिड जा रे

वाट वाहू दे, दाही दिशा, 
आता थांबायचं नाय
लढत जा रं, लढत जा, 
आता थांबायचं नाय

* * * *   



हे गाणं पण नक्की बघा 👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये आपण Ata Thambaycha Naay Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.