Header Ads

Shaky Shaky Marathi Song Lyrics | Sanju Rathod, Isha Malviya



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Shaky Shaky Marathi Song Lyrics बघणार आहोत. संजू राठोड यांनी गाण्याचे बोल लिहिलेले आहेत. गीतही संजू राठोड यांनी गायलेलं आहे.


सॉंग - शेकी शेकी
लिरिक्स - संजू राठोड
सिंगर - संजू राठोड
म्युझिक - G-spark


Shaky Shaky Marathi Song Lyrics | Marathi

ती बोलली बाळा.. तू कुठे चालला...
जा तू तर already.. उशिरा आला...
U don't even love कसली रे कमी..
सांगू का मम्मीला तू बनतो शाणा...

माझी सासु तुझी mother
माझी होणारी हमसफर
I like your Beauty
I like your Fashion
तुझ्यावर थांबून आहे माझी नजर

एक नंबर तुझी कंबर,
हाय चाल शेकी शेकी हाय
किती सुंदर तुझे dimple
जे पाहिजे ते घे ते घे

एक नंबर तुझी कंबर,
हाय चाल शेकी शेकी हाय
किती सुंदर तुझे dimple
जे पाहिजे ते घे ते घे

Ok 123 start ती already Star
Killing by eyes ती og ax
Presenting nation पण नखरे हजार..

किती साधी simple तरी दिसते stylish
तुझ्यासमोर विकी बेबी बिल्ली आयरिश
तुला डायमंड डायमंड तुझ्यासाठी काय पण

तुझे नखरे हाय पण, I like it, like it
तुला nose pin earrings eyelashes
Bling bling highlighter blusher 
आणि lipstick pink pink

ए माझी girl ये जाने जिगर
ये छम्मक छल्लो मी तुझा king king
जादू मंतर हा मंतर तुझा swag of og हाय
तुझी कंबर एक नंबर तुला शंभर शंभर पैकी
एक नंबर तुझी कंबर
हाय चाल शेकी शेकी हाय
किती सुंदर तुझे dimple
जे पाहिजे ते घे ते घे...

एक झप्पी पाहिजे म्हणे ना ना ना ना
पापा पप्पी पाहिजे म्हणे ना ना ना ना
ए तू भारी दिसते म्हणे या या या या
किती नखरे करते ना
सगळ्यांच्या हटके ती, लय भारी नटलेली
लाखांचं सोनं आणि चांदीनं ती थटलेली

एक नंबर तुझी कंबर,
तुझी चाल वेवी वेवी हाय
किती सुंदर तुझे dimple
माझी छान बेबी बेबी

एक नंबर तुझी कंबर,
तुझी चाल वेवी वेवी हाय
किती सुंदर तुझे dimple
जे पाहिजे ते घे ते घे....

* * * * *


हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Shaky Shaky Marathi Song Lyrics बघितले. 

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.