Header Ads

नटीन मारली मिठी Song Lyrics | Natin Marli Mithi | आनंद शिंदे



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नटीन मारली मिठी Song Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.


सॉन्ग - नटीन मारली मिठी
लिरिक्स - गोविंद गाडे
सिंगर - आनंद शिंदे
म्युझिक - हर्षद शिंदे


नटीन मारली मिठी Song Lyrics | Marathi

कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी
कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…

कमाल झाली, स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी
कमाल झाली स्वप्नात आली,
राणी मुखर्जी नटी
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…

मला बघून हसली गाली
आय लव यू मला म्हणाली
अशी दीड कांड्यावर आली
अशी दीड कांड्यावर आली
माझ्या जीवाची परवड झाली…

डबल सीट घेऊन नीट
डबल सीट घेऊन नीट
चालवली फटफटी
मी चालवली फटफटी

त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…

मी दावल तिला माथेराण
खंडाळ्याच उंच ठिकाण
आजूबाजूला नव्हतं कोण
आजूबाजूला नव्हतं कोण
अशी जवळ घेऊन शान…

माझ्या मतानं हळू हातानं
माझ्या मतानं हळू हातानं
धरली तिची हनुवटी
मी धरली तिची हनुवटी

त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…

तिच्या डोळ्याला गॉगल काळा
गावठी गडी मी साधा भोळा
केला लाडीक माझ्याशी चाळा
केला लाडीक माझ्याशी चाळा
मला हळूच मारला डोळा…

जुगाड जमलं खेळात रमलो,
केल्या आम्ही खटपटी
अहो केल्या आम्ही खटपटी

त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…

काय सांगू र गोविंदा
तिनं दावली फिल्मी अदा
लय झाली माझ्यावर फिदा
लय झाली माझ्यावर फिदा
मग म्हटली मला अलविदा…

सपान शेवटी सपान ठरलं
सपान शेवटी सपान ठरलं
गेली निघून एकटी
अहो गेली निघून एकटी

त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…

कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी
कमाल झाली स्वप्नात आली
राणी मुखर्जी नटी
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…

त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…
त्या नटीने मारली मिठी
मला त्या नटीने मारली मिठी…

* * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण नटीन मारली मिठी Song Lyrics बघितले. 

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.