Sonyachi Khan Song Lyrics Marathi | सोन्याची खाण | Shailesh Rathod And Sneha Parab
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Sonyachi Khan Song Lyrics Marathi बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.
सॉंग - सोन्याची खाण
लिरिक्स / सिंगर - शैलेश राठोड
म्युझिक - ऋषी बी
Sonyachi Khan Song Lyrics | Marathi
दिसते किती छान
सोन्याची खाण.. तुला पाहून झालो हैराण
जिथं तिथं तूच मला दिसू लागली
भारी ए माझी जान
ग मला बघून बघून कशी लाजते
ही पोरगी माझ्या मनामध्ये रुजू लागते
रुजू लागते..
कोणी जाऊन सांगा तिला
तिची चाल बघून मागे मागे
फिरू वाटतय...
करते प्यार अहो प्रेमाचा इजहार
मला तुमचा विचार बार बार
बार बार..
समोर बघतात जाते फुलून
माझ्या मनावर केलया वार
नाही हार मानणार
मी तर तुमची होणार
कुठे झालं काही तरी
तुमच्या सोबत राहणार
मला बघून बघून कशी लाजते
ही पोरगी माझ्या मनामध्ये रुजू लागते
रुजू लागते...
कोणी जाऊन सांगा तिला
तिची चाल बघून मागे मागे
फिरू वाटतय...
Rap ➤➤
(तूच माझा प्यार करू बेशूमार
तू माझी राणी ग मी राजकुमार
दोघांची जोडी किती तू गोड
माझ्या या मनाची तूच आता चोर आहे
हातात हात तुझीच साथ
कधी तू बघशील माझी ग वाट
फुगून असली रुसून बसली
प्रेमाने फिरवेल डोक्यावर हात )
तू माझी राणी तू माझी खास ए
तू नाही दिसली तर जात नाही घास ए
बडबड बडबड
तुझ्या घरी आलो मी तर
लग्नाचा हात मागणार पक्की बात...
ग मला बघून बघून कशी लाजते
ही पोरगी माझ्या मनामध्ये रुजू लागते
रुजू लागते
कोणी जाऊन सांगा तिला
तिची चाल बघून मागे मागे
फिरू वाटतय...
Rap ➤➤
(मी तुझा तू माझी खास
किती तो गोड ग तुझा आवाज
प्रेमाने बोलेल मला ती आज
ही माझी तुझ्यापासून आस
प्रेमात झालो मी सायको
तूच माझी होणारी बायको
हाऊ तू ग खातेस कायको
तुझ्या विना माझं कोणीच नाय ग )
असेल कितीही राग
तुझ्या ग घरी तू सांग
होणार तुझा तर मीच हाय
खरं तुझी मीच भरेल मांग
किती किती तू ग गुणाची हाय
मनाली साधी नी गरीब गाय
कोरलं मनावर नाव तुझं
सून घरची तूच होणार
म्हारं आव हिरीचं लाडो तारी वान
सारे गिरे तो मांड तांडरी
तांडरी काई दिकाईच
तारी मारी जोडी एक साथ
तूच मार कोणी वातं मानशी...
* * * * * *
हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण Sonyachi Khan Song Lyrics Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment