One side नवरा Song Lyrics | Raj Irmali And Sonali Sonawane
नमस्कार आज या पोस्ट मध्ये आपण One side नवरा Song Lyrics बघणार आहोत. राज इरमाळी यांनी या गीताचे बोल लिहले आहेत. राज इरमाळी आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलेलं आहे. चाल तर मग बघूया वन साइड नवरा या गीताचे बोल -
सॉंग - One side नवरा
लिरिक्स - राज इरमाळी
सिंगर - राज ईरमाळी, सोनाली सोनवणे
म्युझिक - रोशन तोस्कर
One side नवरा Song Lyrics | Marathi
ए राणी वाणी दिसते ही थोडी लाजते
माझ्यापुढे माज ते ही पोरगी कशी जाणू मी
हे माझे पारू घेऊ का नवा शालू
आवर नवरा नाहीतर मी लगीन कुणाशी करू..
हे सोला सतरा वय बी गेलं
लागलं तुला विशी
दिवस दिवस वाढत चालले
आली ग मला मिशी...
पहिल्यांदा प्रेम झाले वाटलं मला खुशी
दुसऱ्यांदा तूच पाहिजे नको तुझ्या जशी
One side नवरा मी तुझा पोरी ग
पाहिजे बायको तु मला....(*4)
हे पहिल्यांदा भेट झाली
लग्नामध्ये थेट झाली
पोरगी मला सेट झाली
बोलते ती बाबू
ओठावर शोभते लाली
गावामध्ये परी आली
देवा आता तूच बघ
स्वतःला कसं सांभाळू
दिसाया जशी सोन्याची नगरी
दर्यातून जशी आली सागरी
मानाने बोलते बोलते आगरी
येणाऱ्या बाजूच्या सोन्याच्या घागरी
थोडीशी वेडी ती थोडीशी लहान आहे
काही पण बोल पोरगी छान आहे
तिच्यासाठी आता पेटवलं रान आहे
पाहिजे तूच ग मला राणी ग
तुझ्या विना करमेना मला
One side नवरा मी तुझा पोरी ग
पाहिजे बायको तु मला....
हे तुझ्याविना राहावना घास मला जावं ना
तू नाही तर आयुष्यात देव मला पावना
हातात हात देऊन जा तू
आयुष्यात तुझ्या घेऊन जा
हृदयात मला ठेवशील तू
वचन मला देऊन जा
तुझ्या नि माझ्या पिरमाचा राजा रे
संसार करायचाय मला
One side नवरा तू माझा राजा रे
बायको कर तुझी मला... (*2)
⚛ ⚛ ⚛ ⚛
ही गीते पण नक्की बघा 👇👇👇
आज या पोस्ट मध्ये आपण One side नवरा Song Lyrics बघितले. अधिक मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment