NavriBai Ga Song Lyrics | Raj Irmali | नवरीबाई ग
नमस्कार या पोस्टमध्ये आपण NavriBai Ga Song Lyrics बघणार आहोत. राज येरमाळी यांचे खूपच सुंदर हे गाणे आहे.
सॉंग - नवरी बाई ग
लिरिक्स - राज इरमाळी
सिंगर - राज इरमाळी, सोनाली सोनवणे
म्युझिक - वैभव वैती
NavriBai Ga Song Lyrics | Marathi
गोड गोड सकाल झाली,
मला तुझी याद आली..
बेबी तुझा call नाही
message नाही ग
नेहमी वाणी late झाली..
नको आता हसू गाली
नाही तर balling करेल सासुबाई ग..
चल जाऊ जोडीनं, late घरी सोडीनं
प्रेमानं फिरू दोघ दुनिया सारी ग
ए पिल्लू लाडी ना भारी दिसते साडीनं
जवळ घेऊन माझ्या मलाच ठेवीन
बाबू शोना नको आता करू तू घाई ग
मी तुझा ग नवरोबा तू नवरी बाई ग..
बाबू शोना नको आता करू तू घाई ग
मी तुझा ग नवरोबा तू नवरी बाई ग..
असतील पण खूप माझी एक राणी भारी
जेव्हा नटून थटून येते लावून पावडर लाली
बोलतो मी देवाला की तुझीच भेट झाली
चाल तिचे गाल बघून होतो बेहाल
तिचा dress तिचे nails बघून होतो smile face
तिचे डोळे तिचा काजल तिचे ओठ
तिची स्माईल तिचे केस तिचा face
आईशपथ काय दिसते....
बाबू शोना नको आता करू तू घाई ग
मी तुझा ग नवरोबा तू नवरी बाई ग..
बाबू शोना नको आता करू तू घाई ग
मी तुझा ग नवरोबा तू नवरी बाई ग..
गोड कसं चंद्रावानी, चमकत हिऱ्यावाणी
अहो माझे होणारे नवरदेव गो..
नका आता बघू तुम्ही, मीच तुमची नवीन जुनी
होणारी मी ग तुमची मिसेस हाय गो...
थोडासा प्रेम आणि जीव लावणारा तो
थोडासा कधी कधी खडूस वागतो
रोज रोज माझ्याशी तोच भांडणार
काही पण होऊ दे प्रेम करितो
बाबू शोना करत नाही मी करते घाई ग...
तुम्हीच माझे नवरोबा मी नवरी बाई ग ....
बाबू शोना करत नाही मी करते घाई ग...
तुम्हीच माझे नवरोबा मी नवरी बाई ग ....
❥ ❥ ❥ ❥ ❥
हे गाणे पण नक्की बघा 👇👇👇
- Naulakha Haar Song Lyrics Marathi
- मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती Song Lyrics
- Kashi Odh Marathi Song Lyrics
- Bride Tujhi Navri Song Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण NavriBai Ga Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment