Header Ads

इंद्रायणी काठी देवाची आळंदी Lyrics | Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics



नमस्कार,स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये इंद्रायणी काठी देवाची आळंदी Lyrics बघणार आहोत.

इंद्रायणी काठी देवाची आळंदी Lyrics | Marathi

इंद्रायणी काठी देवाची आळंदी |
लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||

ज्ञानियांची राजा भोगतो राणीव |
नाचती वैष्णव मागे पुढे || १ ||

मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड |
अंगणात झाड कैवल्याचे || २ ||

उजेडी राहिले उजेड होऊन |
निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||

* * * * *


इंद्रायणी काठी देवाची आळंदी Lyrics | English


Indraayani Kaathi Devaachi Aalandi |
Laagali Samaadhi Dnaaneshaachi || Dhru ||

Dnaaniyaanchi Raja Bhogato Raaniv |
Naachati Vaishnav Maage Pudhe || 1 ||

Maage Pudhe Daate Dnyaanaachaa Ujed |
Aganaat Jhaad Kaivalyaache || 2 ||

Ujedi Raahile Ujed Houn |
Nivrutti Sopaan Muktaabai || 3 ||

* * * * *






हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये आपण इंद्रायणी काठी देवाची आळंदी Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.