Header Ads

तुज पाहता सामोरी अभंग Lyrics | Snat Tukaram Maharaj Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुज पाहता सामोरी अभंग Lyrics बघणार आहोत. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे.

तुज पाहता सामोरी अभंग Lyrics | Marathi

तुज पाहता सामोरी ।
दृष्टि न फिरे माघारी ॥धृ॥

माझें चित्त तुझ्या पाया ।
मिठी पडली पंढरीराया ॥१॥

नव्हे सारिता निराळे ।
लवण मेळविता जळे ॥२॥

तुका म्हणे बळी ।
जीव दिला पायातळी ॥३॥

* * * * *

तुज पाहता सामोरी अभंग Lyrics | English

Tuj Paahataa Samori |
Drushti Fire Maahgaari || Dhru ||

Maajhe Chitta Tujhyaa Paayaa |
Mithi Padali Pandhariyaa || 1 ||

Navhe Saritaa Niraale |
Lavan Melvitaa Jale || 2 ||

Tukaa Mhane Bali |
Jeev Dilaa Paayaatali || 3 ||

* * * * *




हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण तुज पाहता सामोरी अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.