Header Ads

जीव तळमळे तुझ्याचसाठी अभंग Lyrics | Jeev Talmale Tujhyach Sathi Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जीव तळमळे तुझ्याचसाठी अभंग Lyrics बघणार आहोत.

जीव तळमळे तुझ्याचसाठी अभंग Lyrics | Marathi

जीव हा तळमळे तुझ्याचसाठी
कोठे मला भेटशी
अनंत युगाच्या नारायणा
कोठे मला भेटशी || धृ ||

तुझ्या भक्तीची लागली गोडी |
कृपा करी आम्हावरी || १ ||

चरणी काया ती लोलाया |
'
अर्पण मी केली || २ ||

* * * * *

जीव तळमळे तुझ्याचसाठी अभंग Lyrics | English

Jeev Haa Taale Tujhyaach Saathi |
Kothe Malaa Bhetashi
Anant Yugaachyaa Naaraayanaa
Kothe Malaa Bherashi || Dhru ||

Tujhyaa Bhaktichi Laagali Godi |
Krupaa Kri Aamhaavari || 1 ||

Charni Kaayaa To Lolaayaa |
Arpan Mee Keli || 2 ||

* * * * *



हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण जीव तळमळे तुझ्याचसाठी अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.