Header Ads

Shoorveer 3 Song Lyrics In Marathi | शूरवीर 3



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Shoorveer 3 Song Lyrics In Marathi बघणार आहोत.

Shoorveer 3 Song Lyrics In Marathi

जय शिवराय जय शंभुराजे .....(*४)
हुंकार भरे बादल गरजे गरजे
पगधर जहा धरती धूजे धूजे
बन काल मराठा, बढ जिते

एक एक करके सब गढ जिते
हर दुश्मन से लड रण जीते
हिंद रे माथे सुरज हा
छत्रपती वीर शिवा चमके

हे तेज तिलक तलवार शिवाजी
हो शंभुरूप अवतार शिवाजी
रुई धरा धन्य जन लाल शिवाजी
रखी केसरिया की लाज शिवाजी

हे तेज तिलक तलवार शिवाजी
हो शंभुरूप अवतार शिवाजी
रुई धरा धन्य जन लाल शिवाजी
रखी केसरिया की लाज शिवाजी

मुठभर घेतले मावळे सोबती,
नाही पाहिल्या जाती पाती लढले मातीसाठी
फाटला पुतळा नाही चालू दिल्या कूणिती
मुघलांच्या उरावर फडकवला भगवा हाती
मुलांचा बाप तो राजा माझा राजा माझा
सूर्याहून तेज होता राजा माझा राजा माझा
हर हर करी गाजा वाजा वाजा
हर हर करी उभा केला स्वराज्य माझा

विजय तिलक काढे भल रहे
म्हारी ममता थारी ढाल रहे
लाज बचाना माटी री
कहे जिजाबाई शिवाजी हे
जब तक तू तेरे सास रहे
पर थारे से रन में काल रहे
लढना जब तक प्राण रहे
कायम वतन स्वाभिमान रहे

हे तेज तिलक तलवार शिवाजी
हो शंभुरूप अवतार शिवाजी
रुई धरा धन्य जन लाल शिवाजी
रखी केसरिया की लाज शिवाजी

हे तेज तिलक तलवार शिवाजी
हो शंभुरूप अवतार शिवाजी
रुई धरा धन्य जन लाल शिवाजी
रखी केसरिया की लाज शिवाजी

जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभुराजे

धड दिले शौर्याचे, लिहिली गाथा इतिहासाची
बळ दिले मूठी मूठी सनई चौघडा वाजी
सह्याद्रीच्या कड्या कोटी नाद घुमे तिन्ही लोकी
जय भवानी जय शिवाजी जय भवानी

हा हा छावा वो हिंद एक डोर से बंधा
उसने चाहा वो हिंद केसरिया रंगा
हा चाहा वो हिंद चारो ओर जुडा
उसने चहा व हिंदू पर्वत सा खडा

जीवन अर्पण इस पुज्य धरा को
उतरा रन पर जग खूब लढावो
जादू जन जश पर खून बहादो
लहरे परचम प्राण गवा दो

हे तेज तिलक तलवार शिवाजी
हो शंभुरूप अवतार शिवाजी
रुई धरा धन्य जन लाल शिवाजी
रखी केसरिया की लाज शिवाजी

हे तेज तिलक तलवार शिवाजी
हो शंभुरूप अवतार शिवाजी
रुई धरा धन्य जन लाल शिवाजी
रखी केसरिया की लाज शिवाजी


हे तेज तिलक तलवार शिवाजी
हो शंभुरूप अवतार शिवाजी
रुई धरा धन्य जन लाल शिवाजी
रखी केसरिया की लाज शिवाजी

लगते गये लाशो की ढेर
बस बहा लहू कभी रुक नही
लढता रहा व शेर मराठा
छत्रपती कभी झुका नही

* * * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇


या पोस्टमध्ये आपण Shoorveer 3 Song Lyrics In Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.