Header Ads

कोकणची माणसं साधी भोळी Song Lyrics | Rohit Raut



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कोकणची माणसं साधी भोळी Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - कोकणची माणसं साधी भोळी
लिरिक्स - ऋषिकेश विदार
सिंगर - रोहित राऊत
म्युझिक - विनायक पवार
म्युझिक लेबल - सारेगामा मराठी


कोकणची माणसं साधी भोळी Song Lyrics

कूमू माहेरला जाते...
कुमु माहेरला जाते हो नाखवा..
तिच्या घोवाला कोकण दाखवा...
हे... कूमू माहेरला जाते...
कुमु माहेरला जाते हो नाखवा..
तिच्या घोवाला कोकण दाखवा...

वाटतली बाग देखणी
हो कोकणी... नारळी पोफळी
चौथरी गणराया नांदतो इथे...
ह्या कोकणी नाचतो दशावतारा तुनी..
कोकण हा जणू उन्हाळी सुट्टीचा...

जोडीला आंबा पोळीचा...
दावा कोकणची निळी निळी खाडी...(*२)
दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी...(*२)
भगवा अबोली फुलांचा ताटवा..
हिच्या घोवाला कोकण दाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा..
हिच्या घोवाला कोकण दाखवा
हैय्या हो हैय्या हो...(*२)

गणपतीपुळ्याची शांतता गो कोकणी
जायला यायला लाल परी
काजूची उसळली सोलकढी कोकणी
आणते स्वर्ग ताटामधी..
कोकण हा वेंगुर्ला मालवणचा
जणू दर्या ह्यो मायेचा
कोकणची माणसं साधी भोळी ... (*२)
काळजात त्याच्या भरली शहाळी
त्यांच्या काळजात भरली शहाळी

आमचे माडाची या जवळून माळवा
हो.. हिच्या घोवाला कोकण दाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा..
हिच्या घोवाला कोकण दाखवा
हैय्या हो हैय्या हो...(*२)

* * * * *




हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण कोकणची माणसं साधी भोळी Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.