साउथचा विलेन Song Lyrics | South Cha Villain | Ashish Shinde
सॉंग - साऊथचा विलेन
लिरिक्स - आशिष शिंदे
सिंगर - राणी मस्के
म्युझिक - गौरव रुपवते
साउथचा विलेन Song Lyrics
गॉगल डोळ्याला सोनं गळ्याला
गॉगल डोळ्याला सोनं गळ्याला
त्याचा रुबाब थेट काळजात शिरतो
त्याचा रुबाब थेट काळजात शिरतो
साउथ च्या विलेन वाणी एन्ट्री करतो
गं जानू माझा लाल सूट घालून फिरतो
साउथ च्या विलेन वाणी एन्ट्री करतो
गं जानू माझा लाल सूट घालून फिरतो
कानामध्ये बाली आणि कपाळाला टिळा ग
गावातल्या पोरी साऱ्या बघती टकामका ग
हे कानामध्ये बाली आणि कपाळाला टिळा ग
गावातल्या पोरी साऱ्या बघती टकामका ग
शर्ट व्हाईट कॉलर टाईट
त्याला पाहताच दुश्मन थरथरतो
साउथ च्या विलेन वाणी एन्ट्री करतो
गं जानू माझा लाल सूट घालून फिरतो
साउथ च्या विलेन वाणी एन्ट्री करतो
गं जानू माझा लाल सूट घालून फिरतो
बोटांमध्ये अंगठ्या आणि हातामध्ये कडं
मिशीवर ताव देऊन निघालाय पुढं
डॅशिंग चालणं तोऱ्यात बोलणं
जणू काही वाघच गुरगुरतो
हा.. जणू काही वाघच गुरगुरतो
साउथ च्या विलेन वाणी एन्ट्री करतो
गं जानू माझा लाल सूट घालून फिरतो
साउथ च्या विलेन वाणी एन्ट्री करतो
गं जानू माझा लाल सूट घालून फिरतो
स्टाईल त्याची फक्त त्याला होते सूट
रोलेक्स घड्याळ बांधून नायकीचा बूट
स्टाईल त्याची फक्त त्याला होते सूट
रोलेक्स घड्याळ बांधून नायकीचा बूट
आता ट्रेडिंग तो गाण्याचा किंग तो
आता ट्रेडिंग तो गाण्याचा किंग तो
आशिष च्या नावाने मार्केट हादरतय
आशिष च्या नावाने मार्केट हादरतय
साउथ च्या विलेन वाणी एन्ट्री करतो
गं जानू माझा लाल सूट घालून फिरतो
साउथ च्या विलेन वाणी एन्ट्री करतो
गं जानू माझा लाल सूट घालून फिरतो
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Painjan Marathi Song Lyrics Marathi
- Nathani Pahije Song Lyrics In Marathi
- Tula Sarkar Mhantoy Song Lyrics
- Jahir Jhala Jagala Song Lyrics
या पोस्टमध्ये आपण साउथचा विलेन Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
Post a Comment