Pillu Song Lyrics Marathi | पिल्लू | Sanju Rathod
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Pillu Song Lyrics Marathi बघणार आहोत.
_______________________
Pillu Song Lyrics Marathi
बघताच तुला होते मला काही
काय करू मला आता राहवत नाही
इकडून विहीर तिकडून खाई..
तरीही पाऊल मधी थांबतच नाही
सारं हे झालं तुझ्या पायी..
बात मनाची तुला सांगू की नाही
Can you believe me
I never ever leave you..
ग तू माझी शोना मी मी तुझा पिल्लू..
Can you believe me
I never ever leave you..
ग तू माझी शोना मी मी तुझा पिल्लू..
सुंदर सुंदर अतिसुंदर दिसते माझी राणी
नाजूक साजूक किती simple आहे मोठ्या मनाची
Sorry बाबू मला माफ कर तुझं सारं मंजूर आहे
पागल प्रेमी तुझाच मी जरी आज तू दूर आहे
हाय रे तुझी smileS imple वाली style
होशील का रे सांग ना मला तू माझा valentine
तुला पाहून मिळते shine
तू माझी life line
खूप तू आवडतोस ना
तुझ्यासोबत life in fine
एक छोटीसी wish हे माझी
तूच होणार मिसेस माझी
खूपच तुझी मी करणार care
कोण काय बोलतय I don't care
प्रेमाला माझ्या ग limit नाही
तुझ्याविना मी जीवित नाही
Feeling मनाची मी करतोय share
कोण काय बोलताय I don't care
तूच रुसते तूच रडते तूच समजून घेते
सुखदुःखात सोबत राहून काळीज हरवून घेते
Miss you.. kiss you.. love you babu.. उगाच बोलत बसते
खोटे खोटे रडते कधी कधी खरच रडत बसते
तुझ्याविना मी कुठे रे जाऊ
तुझ्याविना मी कशी रे राहू
Can you believe me...
* * * * * *
______________________
हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇
_______________________
आज या पोस्टमध्ये आपण Pillu Song Lyrics Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
_______________________
Post a Comment