Header Ads

Pivali Sadi Song Lyrics Marathi | पिवळी साडी | Harshavardhan Wavare



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Pivali Sadi Song Lyrics Marathi बघणार आहोत.
__________________________

Pivali Sadi Song Lyrics Marathi | Marathi

गहिवरल्या या क्षणांच्या माळूनी मी आठवणी,
सांगु मी कशी आज माझ्या हळव्या मनाची कहाणी
आली आली आली..नवरी..

मंडप दारी, हाती हिरवा चुडा..नेसुनी पिवळी साडी
आई बाबाची गं तु..लाडकी..भावाची प्यारी,

हाती हिरवा चुडा..नेसुनी पिवळी साडी
डोळी आसू मनी..आठवणी येती.. 2
सासरला जाते..माहेर सोडूनी 2

कुणाच्या हाती पायी रंगली ही मेहंदी शोभली
तुझ्या या हसऱ्या चेहऱ्याने मी झालो तुझाच गं राणी

पाहुनी तुला उरी माझ्या छन-छन पैंजण वाजती
तुझा हा नखरा-वखरा गाली लाली जणू तु लय भारी

कुणाच्या हाती पायी रंगली ही मेहंदी शोभली
तुझ्या या हसऱ्या चेहऱ्याने हा झाला तुझाच गं राणी
पाहुनी तुला उरी याच्या छन-छन पैंजण वाजती
तुझा हा नखरा-वखरा गाली लाली जणू तु लय भारी

हाती हात तुझा देशील का....गं तू ,
जीवनी माझ्या किनारा होशील का..तू
हुंदके अन या पापण्या ओल्या,

अवघडले क्षण आस जीवाला
सोबतीला जमल्या..साऱ्या सख्या मैत्रिणी
मांडली गं दारी..माझ्या ..रंग-रांगोळी
खेळ हळदीचा..रंगला..आज अंगणी
हाती हिरवा चुडा..नेसुनी पिवळी साडी

* * * * * *
__________________________

हि गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
__________________________

तर आज या पोस्ट यामध्ये आपण Pivali Sadi Song Lyrics Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
__________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.