Header Ads

Husband Quotes In Marathi | नवऱ्यावर आधारित बेस्ट कोट्स


नवरा बायको नातं हे खूप च स्पेशल असत . हे नातं आपल्याला लग्नापासून तर आयुष्याच्या शेवेच्या श्वास पर्यंत निभवायचं असत . वेग वेगळ्या स्वभावाचे , वेगळ्या वातावरणात वाढलेले जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप गोष्टी अड्जस्ट करायला लागतात . जेव्हा नवरा आणि बायको एमेकानांना समजून घेतात . तेव्हा रिलेशन स्ट्रॉंग बनत जाते . आपल्या नवऱ्याला त्याचे महत्व सांगण्यासाठी Husband Quotes In Marathi आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत . प्रेम व्यक्त करणे हे सुद्धा खूप महत्वाचे असते . तुम्ही पण या कोट्स च्या आधारे प्रेम व्यक्त करा . आणि आपलं नातं अजून घट्ट करा .


Husband Quotes In Marathi
Husband Quotes In Marathi

Husband Quotes | Marathi


बायकोची इज्जत करणारे 
बायकोचे गुलाम नसतात तर
ते अशा एका आईचे पुत्र 
असतात ज्या आईने त्यांना
स्त्रीची इज्जत करायचे 
संस्कार दिलेले असतात.
💛💛💛

नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल
पण माझी Respect करणारा हवा.
⁠👸👸

Dear अहो, सात फेरे घेऊन 
वचन देणारे हजारजण भेटतील,
पण ते निभवणारा लाखात 
एक असतो जसे तुम्ही आहात.
💏💘


 
खूप नशीब लागत तुझ्या सारखा प्रेम करणारा,
काळजी करणारा, रागवणारा आणि
समजून घेणारा नवरा मिळायला.
💖💖💖👫


आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे तरी असण्यात आनंद आहे
💃💃💃💃

नवरा तर असा पाहिजे जो मी न बोलता
समजेल की मला काय बोलायचं आहे.


मला तुझ्याकडून वेगळं अस काहीच नको,
तर मला फक्त तुझा वेळ आणि तुझ प्रेम पाहिजे.
💓💓💥💥💓💓

आपल्याला कदाचित संपूर्ण जगावर
प्रेम करण्याची आवश्यकता नाही.
आपल्याला फक्त एक व्यक्ती आवश्यक आहे
जो तुमच्यावर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतो !!”
😍😍😍

 
माझं जग तुझ्यापासून सुरू होतं
आणि तुझ्यावरच संपते
 I Love U 💖💖💖

माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमच Solution आहेस तू,
माझ्या लाइफची Need आहेस तू,
माझ्या जगण्याचे Reason आहेस तू,
अरे पागल माझ पूर्ण World आहेस तू.
💑💑💑


खूप प्रेम करते तुझ्यावर सत्य हे जाणून बघ,
तुला तर माहीतच आहे.
पण तू माझा आहेस
हेच माझ्यासाठी सर्वात सुंदर क्षण आहेत
💜💜💜
 

मला कळत नाही की तुझ्या जवळ 
अशी काय जादू आहे
की जेव्हा तू माझ्या जवळ असतोस ना
तेव्हा वाटते माझ्या जवळ सर्व काही आहे
🌎🌎🌎

“वडिलांनंतर आपली जो काळजी करतो
आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही
त्याला नवरा म्हणतात”
👀👀

“नवरा बायकोच नात म्हणजे
स्वर्गात पडलेली गाठ, ती ज्याच्याशी पडली
तो कसाही तिला शोधत येतो,
डोळ्यातून प्रेम पाझरत
अन दोन जीव एक होतात.”
💏💏


नवरा हा आभाळासारखा स्थितप्रज्ञ,
स्थिर, शांत नि अथांग असावा,
जेणेकरून बायकोरूपी चंचल,
आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला
त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल
👨👨👨

हा ऋतुही तुझा हा बहरही तुझाच,
मी नुसती तुझ्या दारातील
रिमझिम आहे साजणा
⛆☂⛆☂⛆☂
 
तुझी बायको नाही तर
तुझा श्वास बनून शेवट पर्यंत
तुझ्या सोबत जगायचे आहे .
👴💓💓💓👵


आयुष्यभरासाठी साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे ,
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल
हा शब्द माझा आहे .
💛💛💛

खुप भारी वाटत जेव्हा कोणीतरी बोलत ,
स्वतःसाठी नाही तर
माझ्या साठी स्वतःची काळजी घे .
👩👩👩


अबोल तू , अस्वस्थ मी ,
अक्षर तू , शब्द मी ,
समोर तू , आनंदी मी ,
सोबत तू संपूर्ण मी .
👨💖💖👩


हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण Husband Quotes In Marathi बघितले . प्रेम व्यक्त करायला दिवसाची च गरज नसते . कधी पण तुम्ही आपल्या नात्याचे महत्व सांगू शकता . तुम्हाला हे quotes कशे वाटले मला नक्की सांगा .

हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.