Quotes On Life In Marathi | जीवनाला प्रेरणा देणारे विचार
हल्ली फ़क्त स्वताला शोधायला वेळ लागतो 👦👧👨👩
बाकि सगळ Google वर सहज सापडत...🌍🌍🌍
जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात
जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात
मृत्यु कसा होईल माहीत नाही ....
या दोघांच्या मध्ये एक सुंदर आयुष्य आहे 👌👌👌
ते आज हसुन जगा ....😃😃😃
काय माहीत उद्या होईल की नाही !!!!!!
असलेल्या गोष्टींमध्ये रमता आल की
नसलेल्या गोष्टीची हुरहुर रहत नाही !!!!!
🎁👔👖👗
विश्वास एखाद्यावर इतका करा की,
तुम्हाला फसवतांना ते
स्वतःला दोषी समजतील. 😶😶😶
लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.🔌💰💲
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत
समाधान मानून हसायला शिका…😊😊😊
कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी
मिळेपर्यंत समाधान आणि हसु टिकवता येईल का ?😍😍
आजच्या आनदांच्या क्षणावर उद्याचे
स्वप्न आणि समाधान टिकेल ,
पण उद्याच्या काळजीत
आजचे सुख हरवू नका ..
🙌🙆😄😄
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका.😂😂
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही 🎇🎇
हळू हळू हिऱ्यात बदलतो.💎💎💎
आयुष्यातले काही क्षण
हे एकांतात घालवत जा,🙍🕑🕑
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील✅✅
कारण, तिथेच आपला संवाद फक्त
आणि फक्त स्वतःशी होतो.
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..💃💃💓
ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत
कळत नाही त्याच्यासाठी रडू नका ,😓😓
कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ,
ते तुम्हाला रडूच देणार नाहीत ..😥😥
आयुष्यामध्ये ज्या गोष्टी बदलण्यासारख्या
नाहीत त्यांना स्वीकार करेला शिका✅✅
जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय
नवीन वाटांचा शोध पण लागत नाही.
〰〰〰
प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका.
कारण, “प्रेम प्रत्येकावर करता येत नाही.”
आणि, “विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.”
इच्छा किती विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो,
आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.
💛💛💛
कोणीतरी बर्फाला विचारले,
आपण एवढे थंड कसे?🎫🎫
बर्फाने अगदी छान उत्तर दिले,
माझा भूतकाळ पण पाणी 💦💦💧
आणि भविष्यकाळ पण पाणीच 🌊🌊
मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? 💥💥
आयुष्य खूप सुंदर आहे .....
एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा.😍😎
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही💫💫
कारण “आपल्या माणसांबरोबर”
मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!!!👫
आयुष्यातील सर्वात सोपा नियम:
जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते,
ते इतरांसोबत करू नका.😇😇😇
ज्या दिवशी तुम्ही तुमच
आयुष्य मनमोकळे पणाने👐👐
जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी
सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.📆📆
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.💯
आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.😟😟
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका,
ते सर्वांकडे आहे !!!!!😫
वाटू शकलात तर
आपला आनंद वाटा.😃😃😃
माणूस स्वतःच्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो,
परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी
सरळ न्यायाधीशच बनतो.👘
सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट
अवलंबून असतो.✅✅
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं
सगळ्यात मोठं सुख आहे.💙💙
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.👫👬
नेहमी खुश राहण्यासाठी आयुष्यात
कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा करू नका .😊😊
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा👌👌
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा💥💥
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा 💓💓
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते,
तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता,
तुमचा हात रिकामा करीत असते.✋✋
जीवन हे यश आणि अपयश
यांचे मिश्रण आहे…👌👌
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.🎋🎋
जीवन चहा बनवण्यासारखे आहे..
अहंकाराला उकळू द्या,
चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,☕☕
दुखणं विरघळून जाऊ द्या,
चुकांना गाळून घ्या आणि,
सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.😄😄
आयुष्यातले कही क्षण एकांतात घालवत जा
सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील🙋🙋
कारन तिथेच आपला संवाद फ़क्त
अणि फ़क्त स्वताशीच होतो🙍🙍
आयुष्य हे दुचाकी
चलावल्यासारखे आहे ,🚴🚴
तोल सांभाळण्यासाठी
पुढे जात जावं लागेल .......🗻🗻
हातावरील रेषेत दडलेले भविष्य✋✋
बघू नका त्याच हाताने कष्ट करा 💢💢
व स्वतःचे भविष्य घडवा 💸💸💸
आयुष्यात जिंकलं तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे😁😁
आणि हराल तर असे हरा कि
जिंकून कंटाळा आल्याने
गंमत म्हणून हरलो आहे😎😎
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा आणि💃💃
प्रत्येक दिवशी जीवनाची🌄🌄
नवी सुरुवात करा✨✨
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन
सकारात्मक झाला कि जीवन✅✅
आनंदी व्हायला वेळ लागत नाही
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी
तुम्हाला शोधत येईल .......🚶🚶🚶
हे पण जरूर वाचा :
- Husband Quotes In Marathi
- Marathi Propose Kavita
- Marathi Pavsachi Kavita
- Bap Kavita In Marathi
- Aaji Kavita In Marathi
तर मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Quotes On Life In Marathi बघितले . तुम्हाला हे विचार कसे वाटले ते माला नक्की सांगा आणि अन्य पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment