Header Ads

Birthday Marathi Kavita Charolya | बर्थडेसाठी मराठी कविता



मित्रानो तुम्ही खास व्यक्तींना त्यांच्या बर्थडेला पाठवण्यासाठी स्पेशल संदेश शोधात आहात ??? तर तुम्ही एकदम बरोबर जागी आले आहात या पोस्ट मध्ये तुम्हाला Birthday Marathi Kavita Charolya वाचायला मिळतील. इथे मोठ्या कविता नाही तर छोट्या चारोळ्या तुम्हाला वाचायला मिळतील. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आपल्या प्रियजनांना पाठवू शकता. तर लगेच वळूया मराठी चारोळ्यांकडे -


एकच इच्छा माझी,,,,,,
नेहमी राहा तुम्ही असेच आनंदी😀😁
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर🙌
हीच परमेश्वराला मागणी 🙏🙏 .......... !!!!!


आनंद समृद्धीने भरावे तुमचे जीवन
तुम्हाला मिळावे कायम आनंदाचे क्षण💃💃
............ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 👼🌹🌹 !!!!!!


व्हावीस तू शतायुषी 👩
व्हावीस तू दीर्घायुषी 👧
हि एकाच माझी इच्छा ✅
तुझ्या भावी जीवनासाठी 
💮
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  !!!!!!!


मनाला अवीट आनंद देणारा,,,,,,😄😄
तुझ्या वाढदिवसाचा क्षण.....💥
आला कि वाटत , 😚
आयुष्य आनंदानं भरलेलं आहे 😌😊
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
💐💐 !!!!!!!


जल्लोष आहे गावाचा 👬👭
कारण वाढदिवस आहे 🎂🎂
माझ्या भावाचा 👬
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!!!


हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत 😁😂
चमकत राहा तू हजारोंच्या गर्दीत ⚡⚡
जसा सूर्य चमकतो आकाशात🌞🌞
तसाच उजळत राहा तू तुझ्या आयुष्यात😎😎




तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकाच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे 💐💐💐

आपणांस पुढील आयुष्यात चांगले आरोग्य💌
लहान थोरांचे प्रेम , सुख - शांती मानसिक समाधान
आणि दीघायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
.......... व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
💛💛💛 !!!!!!!!!!


तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह👈👈
आमहाला तुमच्या वाढत्या वयाची अजिबात😜
आठवण येऊ देत नाही😉
........ व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💥💝💝!!!!!!!!!


सप्तरंगी इंद्रधनुष्याची प्रतिमा तुमचे जीवन🌈🌈
प्रत्येकाच्या रंगात रंगुनी जपता ज्यांचे मन ☆☆
असाच सदैव वसंत ऋतू फुलो तुमच्या अंगणी ✨✨
याच शुभेच्छा आमच्या ओठी तुमच्या वाढदिनी 💃💃   !!!!!!!!!


आयुष्यामध्ये बरीच माणसे भेटतात 👮👭👯
काही चांगले काही वाईट 😃😪
काही कधीच लक्षात न राहणारे 😑
आणि काही कायमस्वरूपी  😌
मनात घर करून राहतात😘
आणि त्यातलेच एक तुम्ही आहात 💓💓
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 !!!!!!!!!


हिऱ्याप्रमाणे चमकत राहो 
💎✨✨
आपल्या कर्तुत्वाची ख्याती 👐
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत 
भावी मनातली नाती 💚💚
शिखरे उत्कर्षाची सर करत रहावी 💯
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा व्हावी 
💐💐


सर्व जगातून वेगळा आहे माझा भाऊ 👨👨
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ 💖💖
फक्त आनंदच सर्व काही नसतो 😀😀
मला माझ्या आनंदातूनहि प्रिय आहे माझा भाऊ 💕💕


Life मधील प्रत्येक Goal असावा Clear 🎡🎡
तुला Success मिळो Without Any Fear ⚡🎢
प्रत्येक क्षण जग Without Any Tear 😓
Enjoy Your Day My Dear  💃
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 
 💐💐  !!!!!!


आपणास शुभदिनी 
शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता,
अन सहयाद्रीच्या उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!!!!!!



मिळतील लाख मित्र 👬
पण तुझ्यासारखा मिळणार नाही 👨
एकवेळ जीव सोडेल पण 😟
तुला कधीच सोडणार नाही 👬

संकल्प असावेत नवे तुझे ✅
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा 🔁
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे 😌😍
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा 
 💐💐 !!!!!!!!!!


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी 💟💟
आपली सारी स्वप्न साकार व्हावी 😇😇
आजचा वाढदिवस आपल्यासाठी 
एक सुंदर आठवण ठरावी
😂😂
आणि त्या आठवणीने आपले आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे 👌👌
हीच शुभेच्छा !!!!!!!!


तुमच्या डोळ्यात आणि मनात असलेले 
प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून 😎😎 
तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जाओ ....
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐💐 !!!!!!!!!!


नाती जपली प्रेम दिले 💗
या परिवारास तू पूर्ण केले 👪
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा 😇
वाढदिवशी हीच एक सदिच्छा 😀😇!!!!!!!


आज तुझा वाढदिवस
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश , तुझं ज्ञान , आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि समृद्धीची बहार तुझ्या
 आयुष्यात नित्य येत राहो


नातं आपल्या प्रेमाचं 💛💛
दिवसेंदिवस असाच फुलावं 🌸🌸
वाढदिवशी तुझ्या 🍰🎂
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं ⛆⛈



हे पण वाचा 👇👇👇



तर मित्रानो आज आपण Birthday Marathi Kavita Charolya बघितल्या . तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अधिक मराठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद  🙏🙏🙏!!!!!!!!!!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.