Header Ads

Keli Bhimane Ekach Sahi Lyrics | केली भीमानं एकच सही | कडुबाई खरात & धम्म धन्वे


मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Keli Bhimane Ekach Sahi Lyrics वाचायला मिळतील. कडुबाई खरात यांनी हे गाणं गायलेलं आहे .


सॉन्ग - केली भिमाने एकच सही
लिरिक्स - धम्म धन्वे
सिंगर - कडुबाई खरात
म्युझिक - डीजे एचके स्टाईल | हिरल कांबळे
म्युझिक लेबल - एचके स्टाईल


Keli Bhimane Ekach Sahi Lyrics | Marathi

मनुवाद्याच्या काळात बाई
बहुजनांवर अन्याय होई
मी जगू का मरू बाई
आम्हा कोणीच वाली नाही
अशा काळात भीम माझा
कसा धावून आला ग बाई
अशा काळात भीम माझा
कसा धावून आला ग बाई

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

चांदीच ताट आणि सोन्याचा घास
भीममुळे आम्ही घेतोय श्वास
भीममुळे आम्ही घेतोय श्वास
भीममुळे आम्ही घेतोय श्वास

चांदीच ताट आणि सोन्याचा घास
भीममुळे आम्ही घेतोय श्वास
माझ्या भीमाची सर बघा
कधी कोणाला येणार नाही
माझ्या बापाची सर बघा
कधी कोणाला येणार नाही

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

भीममुळे मोठा साहेब झाला
झाल्यावरी बाप विसरून गेला
मनुवादाच्या काळात शेण
काढायला ठेवलं नाही
मनुवादाच्या काळात शेण
काढायला ठेवलं नाही

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

बुद्ध धम्मच घेऊनि ज्ञान
लिहून दावली धम्मान गाणं
माईंनी केलाय जीवाचं रान
गौण दल भीमाचा गाणं
गाणं भीमाचा गाऊन
ती देशविदेशात जाई
गाणं भीमाचा गाऊन
ती देशविदेशात जाई

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही


हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रानो आपण Keli Bhimane Ekach Sahi Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.