Header Ads

Bhimrao Powerful Lyrics in Marathi | भीमराव Powerful | कडुबाई खरात,धम्म धन्वे, एचके स्टाईल


मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Bhimrao Powerful Lyrics in Marathi वाचायला मिळतील. कडुबाई खरात यांनी हे गाणं गायलेलं आहे .


सॉन्ग - भीमराव पावरफुल
लिरिक्स - धम्म धन्वे
सिंगर - कडुबाई खरात
म्युझिक - डीजे एचके स्टाईल | हिरल कांबळे
म्युझिक लेबल - एचके स्टाईल


Bhimrao Powerful Lyrics | Marathi

घडणार नाही असं घडून आणलं
महिलांचं दुःख माझ्या भीमानं जाणलं
घडणार नाही असं घडून आणलं
महिलांचं दुःख माझ्या भीमानं जाणलं

गेलं तुमच्या वाटायचं चूल आणि मुलं
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful

नव्हती शिकायला आधी होती बोलायला बंदी
नव्हती शिकायला आधी होती बोलायला बंदी
भीमराव जन्म आले आम्हा मिळाली ती संधी
वाळवंटामध्ये फुले जस गुलाबाचं फुल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful

बाबासाहेबांचे पोर आम्ही राह्तोया थाटात
राह्तोया थाटात आम्ही राहतोय थाटात
बाबासाहेबांचे पोर आम्ही राह्तोया थाटात
आम्ही सूटबूट कोटात यांच्या दुखताया पोटात
दुखातया पोटात यांच्या दुखताया पोटात
आमची एकी बघून सारे झालेत गुल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful

बाबासाहेबांची लेक वार करती आरपार
करती आरपार वर करती आरपार
बाबासाहेबांची लेक वार करती आरपार
धनवेंची लेखणी जणू तालवाईंची धार
कडुमाईंच्या गाण्याचा आवाज वाढावा फुल
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful
साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव Powerful



हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रानो आपण Bhimrao Powerful Lyrics in Marathi बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.