Jagat Gaja Vaja Bhimrao Ekach Raja Lyrics (Marathi) | उत्कर्ष शिंदे, आदर्श शिंदे
मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Jagat Gaja Vaja Bhimrao Ekach Raja Lyrics वाचायला मिळतील. डॉ. उत्कर्ष शिंदे, आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे.
सॉन्ग - ज्याचा जगात गाजा वाजा
सिंगर - डॉ. उत्कर्ष शिंदे, आदर्श शिंदे
म्युझिक - उत्कर्ष शिंदे
Jagat Gaja Vaja Bhimrao Ekach Raja Lyrics | Marathi
ज्याचा रुबाब राजेशाही,
सूटाबूटात रोजच राही.
ज्याचा रुबाब राजेशाही,
सूटाबूटात रोजच राही.
जगात गाजा वाजा .......
ज्याचा जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा .....
जगात गाजावाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजावाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजावाजा,
भीमराव एकच राजा....
ज्याची वाघाची होती रे चाल,
छाती कणखर निर्भिड ढाल,
ज्याची वाघाची होती रे चाल,
छाती कणखर निर्भिड ढाल,
तलवार केली त्याने हातातला पेन,
एकटाचा लढला छाती ठोकून.
तलवार केली त्याने हातातला पेन,
एकटाचा लढला छाती ठोकून.
वाचा फोडली मुक्या अवाजा आ आ आ.....
ज्याचा जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा.....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जातीवाद्यांची भागम्भाग्,
जवा पाण्याला लावली आग,
जातीवाद्यांची भागम्भाग् ,
जवा पाण्याला लावली आग,
क्रांतीच उठल रनी तूफान,
तूफानात् बडव्यांची झुकलीया मान,
क्रांतीच उठल रनी तूफान,
तूफानात् बडव्यांची झुकलीया मान,
काळ्या रामाचा कापे दरवाजा,
आ आ आ आ आ....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा.....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
बुद्धिवन्तांचा झाला आवाज,
बुद्ध धम्माचा चढविला साज,
बुद्धिवन्तांचा झाला आवाज,
बुद्ध धम्माचा चढविला साज,
आदर्श जगण्याचे झाले हे जीवन,
उत्कर्ष जीवनाचे दिले असे देन.
आदर्श जगण्याचे झाले हे जीवन,
उत्कर्ष जीवनाचे दिले असे देन.
बुद्धिसत्व धम्मीयांचा,
राजा आ आ आ आ....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा.....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
जगात गाजा वाजा,
भीमराव एकच राजा....
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रानो आपण Jagat Gaja Vaja Bhimrao Ekach Raja Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!!!!!!!!!!
Post a Comment