Header Ads

Chandnyachi Chaya Lyrics | चांदण्याची छाया | प्रल्हाद शिंदे


मित्रानो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Chandnyachi Chaya Lyrics वाचायला मिळतील. हे गाणं प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं आहे. तर गाण्याचे लिरिक्स आनंद शिंदे यांनी गाण्याला म्युझिक दिल आहे.



सॉन्ग - चांदण्याची छाया
सिंगर - प्रल्हाद शिंदे
लिरिक्स - वामनदादा कर्डक
म्युझिक - आनंद शिंदे
म्युझिक लेबल - टी - सिरीज


Chandnyachi Chaya Lyrics | Marathi

चोचीतला चारा, देत होता सारा
चोचीतला चारा, देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा 

भीमाईपरी चिल्या पिल्यावरी
भीमाईपरी चिल्या पिल्यावरी

पंख पांघराया होता, माझा भीमराया
माऊलीची माया होता, माझा भीमराया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

चांदण्याची छाया कापराची काया
चांदण्याची छाया, कापराची काया

माऊलीची माया होता, माझा भीमराया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

माऊलीची माया होता, माझा भीमराया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

बोलतात सारे, विकासाची भाषा
बोलतात सारे, विकासाची भाषा

लोपली निराशा आता लोपली निराशा
लोपली निराशा आता लोपली निराशा

सात कोटी मधी, विकासाच्या आधी
सात कोटी मधी, विकासाच्या आधी

विकासाचा पाया होता, माझा भीमराया
माऊलीची माया होता, माझा भीमराया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

झाले नवे नेते, मलाईचे धनी
झाले नवे नेते, मलाईचे धनी
वामनच्या मनी येती जुन्या आठवणी
वामनच्या मनी येती जुन्या आठवणी
झुंज दिली खरी, रामकुंडावरी
झुंज दिली खरी, रामकुंडावरी

दगड गोटे खाया होता, माझा भीमराया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

चांदण्याची छाया कापराची काया
चांदण्याची छाया, कापराची काया
माऊलीची माया होता, माझा भीमराया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

* * * * *


हे पण वाचा 👇👇👇

तर मित्रानो , आज आपण Chandnyachi Chaya Lyrics बघितले . अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.