Header Ads

Jay Bhim Song Lyrics In Marathi | जय भीम लिरिक्स | Aadarsh Shinde


आज आपण जय भीम (Jay Bhim Song Lyrics In Marathi)या गण्याचे लिरिक्स बघणार आहोत . हे गान आनंद शिंदे अणि आदर्श शिंदे यांनी गायल आहे.


सॉन्ग - जय भीम (JAY BHIM)
सिंगर - आनंद शिंदे , आदर्श शिंदे
म्यूजिक - उत्कर्ष ,आदर्श 
लिरिक्स - अमोल कदम , उत्कर्ष शिंदे 
म्यूजिक ऑन - विजयाआनंदम्यूजिक

Jay Bhim Lyrics In Marathi

उठ आवाज कर भीम प्रहार कर
इतिहास कर नवा

वैऱ्यास धाक दे ऐसी हाक दे
दाखव जोश नवा

उठ आवाज कर भीम प्रहार कर
इतिहास कर नवा

वैऱ्यास धाक दे ऐसी हाक दे
दाखव जोश नवा

ध्यास नवा नव्या क्रांतीची नशा हि
जोश नवा घुमूदे दाही दिशाही
ध्यास नवा नव्या क्रांतीची नशा हि
जोश नवा घुमूदे दाही दिशाही

जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैऱ्या इशारा हा

जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैऱ्या इशारा हा


जय भीम जय भीम जय भीम
जय भीम जय भीम जय भीम
जय भीम 

चळवळ प्रबळ कर हा बदल
वाघाची चाल घे
दाखव जिगर भय हे जुगर
विद्येची चाल घे
चळवळ प्रबळ कर हा बदल
वाघाची चाल घे
दाखव जिगर भय हे जुगर
विद्येची चाल घे

कर हा उठाव घालुनी घाव
हाती मशाल घे
जग जिंकूनि उठ पेटुनी मिठीत
आभाळ घे

लढ आता छातीचा कोट करुनि
तो छावा येउदे झेप घेऊनि
लढ आता छातीचा कोट करुनि
तो छावा येउदे झेप घेऊनि

जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैऱ्या इशारा हा 

जय भीम जय भीम जय भीम
जय भीम जय भीम जय भीम
जय भीम

पाऊल उचल होशील सफल
किती सोसल्या कळा
निर्धार कर हा वार कर घे
हाती हा निळा
पाऊल उचल होशील सफल किती
सोसल्या कळा
निर्धार कर हा वार कर घे हाती
हा निळा

इतिहास नवा करतो कथन
शिलवंत आजवर
जय भीम ने केली आता इथे
आमची हि मानवर

दिवस असे उगवले असे उत्कर्षाचे
पर्व नवे पहिले आदर्शाचे
दिवस असे उगवले असे उत्कर्षाचे
पर्व नवे पहिले आदर्शाचे

जय भीम क्रांतीचा नारा हा
जय भीम आमचा किनारा हा
जय भीम बोले दरारा हा
वैऱ्या इशारा हा 

जय भीम

❖ ❖ ❖ ❖



हे पण वाचा👇👇👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.