Header Ads

Lal Divyachya Gadila Lyrics | लाल दिव्याच्या गाडीला | आनंद शिंदे

 

मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Lal Divyachya Gadila Lyrics वाचायला मिळतील. आनंद शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे. रामचंद्र जानराव यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. हर्षद शिंदे यांनी गाण्याला म्युझिक दिलेले आहे.


सॉन्ग - लाल दिव्याच्या गाडीला
लिरिक्स - रामचंद्र जानराव
सिंगर - आनंद शिंदे
म्युझिक - हर्षद शिंदे
म्युझिक लेबल - टी - सिरीज


Lal Divyachya Gadila Lyrics | Marathi

राजा राणीच्या जोडीला , पाच माजली माडीला
राजा राणीच्या जोडीला , पाच माजली माडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

तू कुळाचा भिकारी आता आलिया भालधारी
या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी
तू कुळाचा भिकारी आता आलिया भालधारी
या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी

जत्रा उरूस करतोच तुझ्या र खेड्यातल्या वाडीला
जत्रा उरूस करतोच तुझ्या र खेड्यातल्या वाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम
शीळ तुकड चारलं त्यांना करतोय सलाम
पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम
शीळ तुकड चारलं त्यांना करतोय सलाम

तुला मुभाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला
तुला मुभाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

मोठा साहेब झालास बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडाचं
मोठा साहेब झालास बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडाचं

असता महाग तू वेड्या , आता बिडी न काडीला
असता महाग तू वेड्या , आता बिडी न काडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

तुला भीमानं माणूस केलं , तुझ्यासाठीच श्रम वेचील
नको विसरू भीमाचे मोल , बोल गर्वाने जय भीम बोल
तुला भीमानं माणूस केलं , तुझ्यासाठीच श्रम वेचील
नको विसरू भीमाचे मोल , बोल गर्वाने जय भीम बोल

भीम कार्यात जानराव , कधी वेळ न दडविला
भीम कार्यात जानराव , कधी वेळ न दडविला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

राजा राणीच्या जोडीला , पाच माजली माडीला
राजा राणीच्या जोडीला , पाच माजली माडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला



हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रानो आपण Lal Divyachya Gadila Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.