Sonyana Bharli Oti Lyrics | सोन्यानं भरली ओटी | कडुबाई खरात
मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Sonyana Bharli Oti Lyrics वाचायला मिळतील. कडुबाई खरात यांनी हे गाणं गायलेलं आहे. सौजन्य समंदूर , सारंग उत्तमदादा फुलकर यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. हिरल कांबळे यांनी गाण्याला मुझिक दिलेले आहे.
सॉन्ग - सोन्यानं भरली ओटी
लिरिक्स - सौजन्य समंदूर , सारंग उत्तमदादा फुलकर
सिंगर -कडुबाई खरात
म्युझिक - हिरल कांबळे (डी जे एचके स्टाईल )
म्युझिक ऑन - धम्मा एसएस प्रोडक्शन
Sonyana Bharli Oti Lyrics | Marathi
काखेत लेकरू हातात झाडनं , डोईवर शेणाची पाटी खरकटं
कापडाने लत्ता रे बघता , फजिती होती माय माझी
माया भीमानं माया बापा रं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ......
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ......

मुक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
मुक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
अरे पोरग झालं साहेब अन सुना झाल्या साहिबनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी .....

माया भीमानं माया बापा रं,
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ......
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
कामगार काही चालस पाई पाई
कामगार काही चालस पाई पाई
पुढे लागती तालुक्याची नवलाई
पुढे लागती तालुक्याची नवलाई
माया बापानं पाहिली व सायकल
पोराले आणली फटफटी
माया बापानं पाहिली व सायकल
पोराले आणली फटफटी
माया भीमानं माया बापा रं,
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ......
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
सांगू सांगू काय मी केले मे भलते कष्ट
सांगू सांगू काय मी केले मे भलते कष्ट
नव्हतं मिळत वं खरकटं आणि उष्ट
नव्हतं मिळत वं खरकटं आणि उष्ट
असाच घास दिला भीमानं झकास वाटी वाटी
असाच घास दिला भीमानं झकास वाटी वाटी
माया भीमानं माया बापा रं,
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ......
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
मवा उत्तम माय मे खेळता मेळटा होता
संदु सारंगला मुळीच पत्ता नव्हता
संदु सारंगला मुळीच पत्ता नव्हता
पूर्वीच्या काळात असंच होत , बात नाय माझी ग खोटी ....
पूर्वीच्या काळात असंच होत , बात नाय माझी ग खोटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
काखेत लेकरू हातात झाडनं , डोईवर शेणाची पाटी खरकटं
कापडाने लत्ता रे बघता , फजिती होती माय माझी
माया भीमानं माया बापा रं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ......
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी .........
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ......
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी ........
हे पण वाचा 👇👇👇
- Bhima Tuch Aamchi Shaan Aahe Lyrics
- Keli Bhimane Ekach Sahi Lyrics
- Chandnyachi Chaya Lyrics
- Ban Bhimawani Song Lyrics
तर मित्रानो आपण Sonyana Bharli Oti Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!!!!!!!!!!
Post a Comment